Total Pageviews

महत्त्वाचे नदीप्रणाली प्रकरण || टेस्ट - महाराष्ट्र ,भारत, जग

महत्त्वाचे नदीप्रणाली  प्रकरण || टेस्ट  - महाराष्ट्र ,भारत, जग 

          
         महारष्ट्रातील प्रमुख नद्या आणि त्या नद्यांच्या काठावरील शहरे यावर आधारित स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारतात . आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख नद्या ह्या पूर्व वाहिन्या आहेत . सह्याद्री पर्वताला दुभाजक म्हणतात. कोकणातील नद्या ह्या बहुतांशी तीव्र उतारावरून वाहतात .
महत्त्वाचे नदीप्रणाली  प्रकरण || टेस्ट  - महाराष्ट्र ,भारत, जग 


    • महारष्ट्रातील प्रमुख नद्या आणि त्या नद्यांच्या काठावरील शहरे

                    नद्या               त्यांच्या काठावरिल शहरे

    • Ø गोदावरी :        नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड
    • Ø कृष्णा    :        कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर
    • Ø भिमा     :        पंढरपुर
    • Ø मुळा – मुठा:      पुणे
    • Ø इंद्रायणी  :        आळंदी, देहु
    • Ø प्रवरा     :        नेवासे, संगमनेर
    • Ø पाझरा    :        धुळे
    • Ø कयाधु :             हिंगोली
    • Ø पंचगंगा:           कोल्हापुर
    • Ø धाम      :        पवनार
    • Ø नाग       :        नागपुर
    • Ø गिरणा    :        भडगांव
    • Ø वशिष्ठ    :        चिपळूण
    • Ø वर्धा      :        पुलगाव
    • Ø सिंधफणा :         माजलगांव
    • Ø वेण्णा     :        हिंगणघाट
    • Ø कऱ्हा     :        जेजूरी
    • Ø सीना      :        अहमदनगर
    • Ø बोरी      :        अंमळनेर
    • Ø ईरई       :        चंद्रपूर
    • Ø मिठी      :        मुंबई

     

    नक्की वाचा  महाराष्ट्र नदीप्रणाली भाग 1 - येथे क्लिक करा 



    • भारतातील प्रमुख नद्या आणि काठावरील शहरे

    • Ø आग्रा

    • यमुना

    • Ø अहमदाबाद

    • साबरमती

    • Ø इलाहाबाद

    • गंगा

    • Ø अयोध्या

    • सरयू `

    • Ø बद्रीनाथ

    • गंगा

    • Ø कोलकाता

    • हुगळी

    • Ø कटक

    • महानदी

    • Ø नई दिल्ली

    • यमुना

    • Ø डिबुगढ

    • ब्रह्मपुत्र

    • Ø फिरोजपूर

    • सतलज

    • Ø गुवाहाटी

    • ब्रह्मपुत्र

    • Ø हरिद्वार

    • गंगा

    • Ø हैद्राबाद

    • मुसी

    • Ø जबलपूर

    • नर्मदा

    • Ø कानपुर

    • गंगा

    • Ø कोटा

    • चंबल

    • Ø जौनपूर

    • गोमती

    • Ø पटना

    • गंगा

    • Ø राजमुण्डरी

    • गोदावरी

    • Ø श्रीनगर

    •  झेलम

    • Ø सुरत

    • ताप्ती

    • Ø तिरुचिरापल्ली

    • कावेरी

    • Ø वारणासी

    • गंगा

    • Ø विजयवाडा

    • Ø वडोदरा

    • विश्वामित्री

    • Ø मथुरा

    • यमुना

    • Ø औरैया

    • यमुना

    • Ø इटावा

    • यमुना

    • Ø बंगलोर

    • वृषभावती

    • Ø फर्रुखबाद

    •  गंगा

    • Ø फतेहगढ

    • गंगा

    • Ø कनौज

    • गंगा

    • Ø मंगलौर

    • नेत्रवती

    • Ø शिमोगा

    • तुंगा नदी

    • Ø भद्रावती

    • भद्रा

    • Ø होसपेट

    •  तुंगभद्रा

    • Ø कारवार

    • काली

    • Ø बागलकोट

    •  घटप्रभा

    • Ø होन्नावर

    •  श्रावती

    • Ø ग्वालियर

    •  चंबल

    • Ø गोरखपुर

    •  राप्ती

    • Ø लखनऊ

    •  गोमती

    • Ø कानपुर

    •  छावनी – गंगा

    • Ø शुक्लागंज

    •  गंगा

    • Ø चकेरी

    •  गंगा

    • Ø मालेगांव

    •  गिरणा नदी

    • Ø संबलपुर

    •  महानदी

    • Ø राउरकेला

    •  ब्राह्मणी

    • Ø पुणे

    •  मुथा

    • Ø दमन

    •  गंगा नदी

    • Ø मदुराई

    • वैगई

    • Ø चेन्नई

    • अड्यार

    • Ø कोयंबटूर

    •  नोय्याल

    • Ø इरोड

    •  कावेरी

    • Ø तिरुनेलवेली

    •  थमीरबारानी

    • Ø भरूच

    •  नर्मदा

    • Ø कर्जत

    •  उल्हास

    • Ø नासिक

    •  गोदावरी

    • Ø .महाड

    •  सावित्री

    • Ø नांदेड़

    •  गोदावरी

    • Ø नेल्लोर

    •  पेन्नार

    • Ø निजामाबाद

    •  गोदावरी

    • Ø सांगली

    • Ø कराड

    • Ø हाजीपुर

    •  गंगा

    • Ø उज्जैन

    •  शिप्रा

     must read : पोलीस भरतीत यशस्वी होणायची त्रिसूत्री 




    • जगातील प्रमुख नद्या आणि काठावरील शहरे :



    • Ø रावी, पाकिस्तान – लाहोर
    • Ø तैग्रिस, इराक – बगदाद
    • Ø पोटोमॅक, अमेरिका – वाशिंग्टन
    • Ø हडसन, अमेरिका – न्यूयॉर्क
    • Ø मिसिसिपी, अमेरिका – न्यूऑर्लीयान्झ
    • Ø टेम्स, इंग्लंड – लंडन
    • Ø ऱ्हाइन, जर्मनी – बोन, कलोन
    • Ø नाईल, इजिप्त – कैरो
    • Ø यंगस्ते, चीन – शँघाई, नानजिंग, चुंगकिंग
    • Ø मेनाम, थायलंड – बँकॉक
    • Ø सुमीदा, जपान – टोकियो


    • महाराष्ट्रातील प्रमुख धरणे आणि जलाशयांची नावे

    • Ø जायकवाडी

    • नाथसागर

    • औरंगाबाद

    • Ø पानशेत

    • तानाजी सागर

    • पुणे

    • Ø भंडारदरा

    • ऑर्थर लेक
    • विल्सन डॅम

    • अहमदनगर

    • Ø गोसिखुर्द

    • इंदिरा सागर

    • पवनी, भंडारा

    • Ø वरसगाव

    • वीर बाजी पासलकर

    • पुणे

    • Ø तोतलाडोह

    • मेघदूत जलाशय

    • नागपुर

    • Ø भाटघर

    • येसाजी कंक

    • पुणे

    • Ø मुळा

    • ज्ञानेश्वर सागर

    • अहमदनगर

    • Ø माजरा

    • निजाम सागर

    • बीड

    • Ø कोयना

    • शिवाजी सागर

    • सातारा

    • Ø राधानगरी

    • लक्ष्मी सागर

    • कोल्हापूर

    • Ø तानसा

    • जगन्नाथ शंकरशेठ

    • मुंबई

    • Ø तापी प्रकल्प

    • मुक्ताई सागर

    • जळगांव

    • Ø माणिक डोह

    • शहाजी सागर

    • पुणे

    • Ø चांदोली

    • वसंत सागर

    • सांगली

    • Ø उजनी

    • यशवंत सागर

    • सोलापूर

    • Ø दूधगंगा

    • राजर्षी शाहू सागर

    • कोल्हापूर

    • Ø विष्णुपुरी

    • शंकर सागर

    • नांदेड

    • Ø वैतरणा

    मोडक सागर

     

    • महाराष्ट्रातील प्रमुख खाड्या आणि नदी

    खाडी म्हणजे काय ?

    समुद्राच्या भरतीचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत  भरते तिथपर्यंतच्या भागाला खाडी म्हणतात .

    खाडीत मासेमारी हि केली जाते .महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर खाड्या तयार झाल्या आहेत .

    नदी

    खाडी

    जिल्हा

    • Ø कर्ली

    • कर्ली

    • सिंधुदुर्ग

    • Ø गड

    • कालावली

    • सिंधुदुर्ग

    • Ø आचरा

    • आचरा

    • सिंधुदुर्ग

    • Ø देवगड

    • देवगड

    • सिंधुदुर्ग

    • Ø शुक

    • विजयदुर्ग

    • रत्नागिरी/सिंधुदुर्ग

    • Ø सावित्री

    • बाणकोट

    • रत्नागिरी /सिंधुदुर्ग

    • Ø पाताळगंगा

    • धरमतर

    • रायगड

    • Ø काजवी

    • जैतापूर

    • रत्नागिरी

    • Ø मुचकुंदी

    • पूर्णगड

    • रत्नागिरी

    • Ø काजळी

    • भाट्ये

    • रत्नागिरी

    • Ø शास्त्री

    • जयगड

    • रत्नागिरी

    • Ø वाशिष्ठी

    • दाभोळ

    • रत्नागिरी

    • Ø भारजा

    • केळशी

    • रत्नागिरी

    • Ø माहीम

    • माहीम

    • मुंबई उपनगर/मुंबई शहर

    • Ø दहिसर

    • मनोरी

    • मुंबई उपनगर

    • Ø उल्हास

    • ठाणे

    • ठाणे

    • Ø उल्हास

    • वसई

    • पालघर


    •  पुढील  नदीप्रणाली  टेस्ट सोडवा 

    आपणास उपयुक्त असणाऱ्या अजून टेस्ट सोडवा :

     स्पर्धा परीक्षांसाठी - टेस्ट द्या

    1.खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नदी नाही .

    1) तापी

    2) भिमा

    3) कृष्णा

    4) गोदावरी

     

    2. गोदावरी नदीने महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे

    1) 75%

    2)  49 %

    3) 90 %

    4) 20 %

     

    3. नर्मदा नदी ...... महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला वाहते ?

    1) पश्चिम

    2) दक्षिण

    3)  पूर्व

    4) उत्तर

     

    4. जगातील सर्वात लांब नदी.

    1)  गंगा

    2) ॲमेझॉन

    3)  सिंधु

    4) नाईल

     

    5. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?

    1) प्रीतीसंगम

    2)  कोल्हापूर

    3)कराड

    4)नरसोबाची वाडी

     

    6. वीर बाजी पासलकर हा जलाशय कोणत्या धरणावर आहे ?

    1) तोतला डोह

    2) पानशेत

    3) भाटघर

    4) वरसगाव

     

    7. शांघाई हे शहर कोणत्या नदीवर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

    1) सुमीदा

    2)  यंगस्ते

    3) नाईल

    4)टेम्म्स

     

     

    8. लखनऊ हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

    1) गंगा

    2) गोमती

    3) महानदी

    4) यमुना

     

    9. कयाधू नदीवर वसलेले खालीलपैकी शहर कोणते?

    1)  धुळे

    2) हिंगोली

    3)  कोल्हापूर

    4) नागपूर

     

    10. वाई कोणत्या नदीवर वसलेले शहर आहे ?

    1) कृष्णा

    2)गोदावरी

    3)भीमा

    4) प्रवरा कृष्णा 


    ह्या प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी वरील दिलेली टेस्ट सोडवा 


    महत्वाचे टॉपिक्स वाचा 

    Post a Comment

    0 Comments