Ganitatil Mahatvachi sutre Maths formula’s
तुम्ही जर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असला तर तुम्हाला गणिताची तयारी करण्यासठी Ganitatil mahatvachi sutre माहीत हवीच
इष्टीकचिती
Ø इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची =
(l×b×h)
Ø इष्टीकचितीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ = 2(l+b+)* h
Ø इष्टीकचितीचे एकूण पृष्ठफळ = 2 ( lb + bh + lh )
Ø काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन - click here
गोल
गोलाचे घनफळ = 4/3 π×r3
(r=त्रिज्या)
गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2
रेग्युलर स्टडी साठी/upadate साठीJoin now
अर्धगोल
अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3
अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे
क्षेत्रफळ = 3πr2
अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ =
2πr2
संपूर्ण पोलीस भरती तयारीसाठी येथे क्लिक करा
घन
घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3
घनचितीची बाजू = ∛घनफळ
घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2
घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे
क्षेत्रफळ = 6×(बाजू)2
गणिताची महत्वाची सूत्रे Maths formula’s
वृत्तचीती
वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h
वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2
वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h
वृत्तचितीचे (दंडगोलाच्या) वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh
वृत्तचितीचे (दंडगोलाचे) एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h)
शंकू
शंकूचे घनफळ = 1/3 πr3h
शंकुचे वक्रपृष्ठ = πrl
शंकूचे एकूण पृष्ठफळ = π r (r+l)
( r= त्रिज्या, l= शंकुची तिरकस उंची )
शंकुची तिरकस उंची (l) = √ h2 + r2
इतर
सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ =
(3√3)/2×(बाजू)2
वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ
= वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2
वर्तुळ कंसाची लांबी (I) =
θ/180×πr
समभुज त्रिकोणाचे
क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2
0 Comments