Total Pageviews

Important rivers in Maharashtra – महाराष्ट्रातील महत्वाच्या नद्या

 

Important rivers in Maharashtra – महाराष्ट्रातील महत्वाच्या नद्या

नदीप्रणाली  महाराष्ट्र आणि भारत

    नदी प्रणाली हा भाग भूगोलातील मोठा असून आपण तो टप्प्या टप्याने पाहणार आहोत. MPSC, पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद आणि इतर स्पर्धा परीक्षेत भूगोलाच्या विषयात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्यावर (Important rivers in Maharashtra) बऱ्याचद्या प्रश्न विचारले जातात. नद्यांची उगमस्थाने ,काठावरील शहरे,संगमस्थाने,लांबी या घटकांवर हमखास प्रश्न विचारात. परीक्षेत  हमखास गुण मिळवून देणारा घटक आहे.  त्यामुळे या घटकाचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे Important rivers in Maharashtra – महाराष्ट्रातील महत्वाच्या नद्या  ही सर्व महत्वाची माहिती आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत.

     

    Important rivers in Maharashtra – महाराष्ट्रातील महत्वाच्या नद्या
    Important rivers in Maharashtra – महाराष्ट्रातील महत्वाच्या नद्या


    महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांची उगम स्थाने

    • Ø               गोदावरी - त्र्यंबकेश्वर (नाशिक)
    • Ø                  नर्मदा - अमरकंटक (मध्यप्रदेश)
    • Ø                भीमा - भीमाशंकर (पुणे)
    • Ø                  वर्धा - सातपुडा (मध्यप्रदेश)
    • Ø                कृष्णा - महाबळेश्वर (सातारा)
    • Ø                 वैनगंगा - सिवनी (सातपुडा)
    • Ø                 तापी - बैतूल (सातपुडा, मध्यप्रदेश)
    • Ø                 पैनगंगा - अजिंठा (बुलढाणा)
    • Ø                 पेंच - छिंदवाडा (मध्यप्रदेश)
    • Ø                 उल्हास - खंडाळा (सह्याद्री पर्वत)
    • Ø          पूर्णा नदी-मेळघाट (अमरावती)


    Important Rivers in Maharashtra: महाराष्ट्रात नद्यांची मुख्यता दोन गटात विभागणी करतात एक पश्चिम वाहिन्या नद्या आणि पूर्व वाहिन्या नद्या. सह्याद्री पर्वत हा जालाविभाजक म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्य नद्यांनी समृद्ध असे राज्य आहे. गोदावरी हि महाराष्ट्रातील महत्वाची नदी असून जवळपास 50% क्षेत्र हे एकट्या गोदावरी खोऱ्याने व्यापलं आहे . संपूर्ण भारतातील अत्यंत महत्त्वाच्या दोन नद्या (गोदावरी आणि कृष्णा) येथे उगम पावतात.

     

    महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांनी व्यापलेले खोरे:

    • Ø गोदावरी= 49.5%
    • Ø भीमा-कृष्णा = 22.6%
    • Ø तापी-पूर्णा = 17.6%
    • Ø कोकणातील नद्या = 10.7%
    • Ø नर्मदा = 0.5%

    Important rivers in Maharashtra – महाराष्ट्रातील महत्वाच्या नद्या

    Read more :
     

    नद्यांची लांबी आणि महाराष्ट्रातील नद्यांची लांबी

    Ø नर्मदा -लांबी: – एकूण = 1315 किमी  महाराष्ट्रातील लांबी = 54 किमी

    Ø तापी - लांबी: – एकूण = 724 किमी. महाराष्ट्रातील लांबी = 208 किमी

    Ø गोदावरी - लांबी: – एकूण = 1450 किमी     महाराष्ट्रातील लांबी = 668 किमी

    Ø वर्धा = 455 किमी (राज्यातील सर्वात लांब दक्षिण वाहिनी नदी)

    Ø पैनगंगा = 676 किमी (विदर्भातील सर्वात लांब पूर्व वाहिनी नदी)

    Ø वैनगंगा = 295 किमी

    Ø भीमा लांबी: – एकूण = 860 किमी महाराष्ट्रातील लांबी = 451 किमी

    Ø कृष्णा लांबी: – एकूण = 1401 किमी   महाराष्ट्रातील लांबी = 282 किमी  


    स्पर्धा परीक्षा तयारीसाठी YouTube channel  Subscribe करा  

    महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या

     

    नदी

    उपनद्या

    गोदावरी

    वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पुर्णा, इंद्रावती, मांजरा पुर्णा व गिरणा, प्राणहिता ,पैनगंगा , दुधना

    तापी

    गिरणा, पुर्णा, बोरी, अनेर , पाझरा

    कृष्णा

    कोयना , वेरळा, पारणा, पंचगंगा, वेण्णा

    भिमा

    इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, कर्हा, मुठा, नीरा

    पैनगंगा

    कन्हान, वर्धा व पैनगंगा

    पुर्णा

    काटेरुर्णा व नळगंगा

    सिंधफणा

    बिंदुसरा

    मांजरा

    तेरणा , कारंजी, घटणी, तेरू

    कोकणातील नद्या

    उल्हास , तेरेखोल, कुंडलिका, शास्त्री, वशिष्ठी , काळ, कर्ली, जगबुडवी

     स्वराज्य पोलीस अकॅडेमी ,कांदिवली, मुंबई 

    संपूर्ण पोलीस भरतीपूर्व  प्रशिक्षण 

    निवासी आणि रेगुलर वर्ग उपलब्ध 


    महाराष्ट्रातील नद्या व संगम स्थळे

    नद्या

    संगम स्थळ

    जिल्हा

    वेण्णा-वर्धा

    सावंगी

    वर्धा

    कृष्णा-वेरुळा

    ब्रम्हनाळ

    सांगली

    कृष्णा-पंचगंगा

    नरसोबाचीवाडी

    कोल्हापूर

    गोदावरी-प्राणहिता

    सिराचा

    गडचिरोली

    कृष्णा-कोयना

    कराड

    सातारा

    मुळा-मुठा

    पुणे

    पुणे

    कृष्णा-भिमा

    रायचूर

    कृष्णा-वेण्णा

    माहुली

    सातारा

    तापी-पूर्णा

     श्रीक्षेत्र चांगदेव

     जळगाव

     गोदावरी-प्रवरा

     टोके

     अहमदनगर

     प्रवरा-मुळा

     नेवासे

     अहमदनगर

     

     











     















    टेस्ट सोडवा :

    बुद्धिमत्ता चाचणी 

     

    Post a Comment

    0 Comments