maharashtratil Samajsudhark test
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये समाजसुधारक ह्या घटकावर हमखास प्रश्न विचारलेच जातात
आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करताना महाराष्ट्रातील आणि देशातील काही महत्वाच्या समाजसुधारकांचा अभ्यास करत असतो . त्या सोबतच आपल्याला त्या घटकावर कोणत्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातील किंवा कशा प्रकारे मागील भरतीत प्रश्न विचारले गेले आहेत याचा आपण थोडा विचार केला पाहिजे . आपण आज समाजसुधारक टेस्ट देणार आहोत .जेणेकरून आपल बेसिक ज्ञान किती अवगत आहे हे कळेल. चला तर मग सोडवूया maharashtratil Samajsudhark test
![]() |
maharashtratil Samajsudhark test |
अजून टेस्ट द्या - बुद्धिमत्ता
0 Comments