सामान्य अध्ययन टेस्ट - gk test
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये अत्यंत महत्वाचा असणारा घटक म्हणजे समान्य अध्ययन
पोलीस भरती /तलाठी/वनरक्षक /जवान/ जिल्हा परिषद व इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये ह्या घटकाचा बोलबाला असतो. gk थोडक्यात संबोधतो. या घटकाला सीमारेषाच नाही . तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढा तुम्हाला तो अपूर्णच वाटणार .या साठी दररोज वाचन आणि त्या संबंधित टेस्ट देत राहणे . आपलं आपल्या या माध्यमातून सर्व घटकावर तुम्हाला टेस्ट देत राहू. तसेच सर्व घटकांची माहिती नोट्स च्या स्वरुपात उपलब्द होईल .
त्यासठी आपल्या Examworld24 ला follow करा . या लेखात आपण सामान्य अध्ययन टेस्ट-gk test सोडवणार आहोत .
![]() |
सामान्य अध्ययन टेस्ट - gk test |
सामान्य अध्ययन टेस्ट - gk test
सुरु करा .
आपण अजून टेस्ट सोडवा :
बुद्धिमत्ता चाचणी
स्वराज्य पोलीस अकॅडमी , कांदिवली मुंबई भेट द्या
वनरक्षक भरतीसाठी उपयुक्त पुस्तके
0 Comments