Total Pageviews

स्वामी विवेकानंद - टेस्ट आणि जीवनपट

 स्वामी विवेकानंद - टेस्ट आणि जीवनपट 

    स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला होता. त्याचा वाढदिवस दरवर्षी युवा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या जीवनात जीवन व्यथित करत असताना , काही वळणावर आपण निराश होतो.आपल कार्य अर्ध्यावट सोडतो. आपण तर विद्यार्थी आहोत तर काही टप्प्यांवर निराशा पदरी येते . यशा वेळी आपल्याला मार्गदर्शकाची गरज पडते . यशा वेळी स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्याला प्रेरणादायी ठरतात . तुम्ही ते वाचा आणि आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. आपण जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल .

स्वामी विवेकानंद याच्यावर काही महत्वाचे प्रश्न 

( हा लेख वाचल्यानंतर आपणस प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील )

1) स्वामी विवेकानंद यांचे खरे नाव काय होते ?
    1) नरेंद्रनाथ दत्त

     2) देवेंद्रनाथ दत्त

     3) रामकृष्ण  

    4) विश्वनाथ दत्त

परीक्षेसाठी टेस्ट द्या 


2)स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोणत्या साली झाला?
    1) 12 जानेवारी 
1863      

    2) 12 जानेवारी 1873   

    3) 12 जानेवारी 1993   

    4) 12 जानेवारी 1853 


3) विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव काय होते? 
    1) नरेंद्रनाथ        

    2) राममोहन      

     3) श्रीरामकृष्ण    

    4)विश्वनाथ दत्त

पोलीस भरतीत यशस्वी होण्याची त्रिसूत्री  || Police Bharti Success  Formula 

4)स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव काय होते ?
    1) कमलादेवी     

    2)भुवनेश्वर देवी  

    3) सरोजिनी       

      4) भाग्वातीदेवी

5) स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचे नाव काय?
    1) रामकृष्ण परमहंस  

    2) दयानंद सरस्वती

  3) विद्यासागर      

  4) राजा मोहन



6) अमेरिकेत जागतिक धर्म परिषद  कोणत्या साली  भरली होती?

1) 1893      

   2) 1978      

 3) 1902  

4) 1883

7) स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू कधी व कोठे झाला
    1)4 जुलै 
1902             

  2) 4 जुलै 1897 

 3) 2 जुलै 1902

4) 2 जुलै 1904


8)कोणत्या वर्षी  रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन या याची स्थापना केली ?

1) 1897   

 2) 1896  

 3) 1893 

 4) 1895


9) स्वामी विवेकानंद यांनी शिकाको येथे भरलेल्या धर्म परिषेदेत आपल्या भाषणाची सुरुवात कोणत्या वाक्याने केली ? 

(उत्तर आपण लेखात शोधा ) 

Download app Now - Click Here 

 स्वामी विवेकानंद - टेस्ट आणि जीवनपट 

वरील प्रश्नांची उत्तरे लेखाच्या शेवटी  मिळतील 



स्वामी विवेकानंद यांचे युवकांसाठी प्रेरणादायी विचार .

  • ” स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.”–

  • मन आणि मेंदूच्या युद्धात नेहमी मनाचंच ऐका.”

  • जेव्हा लोकं तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांना आशिर्वाद द्या.”–


सौजन्य : अर्थक्रांती 

  • जी व्यक्ती गरीब आणि असहाय्य व्यक्तींसाठी अश्रू ढाळते ती महान आत्मा आहे. तसं नसेल तर ती दुरात्मा आहे.”–



  • जर धन हे दुसऱ्यांच्या फायद्यासाठी मदत करत असेल, तर त्याचं मूल्य आहे. नाहीतर ते फक्त वाईटाचा डोंगर आहे.त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकं चांगलं आहे.”

  • जो अग्नी आपल्याला उब देतो, तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो. पण हा अग्नीची दोष नाही.”–

  • कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की 


  • जो अग्नी आपल्याला उब देतो, तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो. पण हा अग्नीची दोष नाही.”–


  • कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा.जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशिर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.”–


  • विचार करा, काळजी करू नका, नवीन कल्पनांना जन्म द्या.”–


  • आत्मविश्वास वाढवायचा असेल, तर स्वत:विषयीच्या सकारात्मक बाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे.”–

 read more  IMP : आपल्या अभ्यासातील एकाग्रता कशी वाढवावी 

  • घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही. त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.”–


  • चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते, त्याला कोणीच हरवू शकत नाही.”–


  • स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील.”–

आपल्याला कोणता  विचार जास्त भावाला -आपण comment करा 




  • नाव:   स्वामी विवेकानंद

  •  खरे नाव:    नरेंद्र दास दत्त

  • जन्मतारीख: १२ जानेवारी १८६३  ,कलकत्ता

  • वडिलांचे नाव:विश्वनाथ दत्त

  • आईचे नाव:        भुवनेश्वरी देवी

  • गुरूचे नाव : रामकृष्ण परमहंस

  • मृत्यूची तारीख: ४ जुलै १९०२

 


सौजन्य : विकिपीडिया

 जीवनाची सुरुवात : 

    विवेकानंद यांचे  वडील विश्वनाथ दत्त हे कोलकत्यातील प्रसिद्ध वकील होते. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 ला कोलकत्यात झाला. स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते.  व ते पाश्चात्य संस्कृतीने प्रभावित होते. विवेकानंदांची आई भुवनेश्वरी देवी धार्मिक विचाराची महिला होती..लहान पाणी स्वामी विवेकंद हे महाभारत ,रामायण यांच्या कथा ऐकवत होते. त्यांना परमेश्वरा विषयी कुतूहल होते .




शिक्षण

सन 1871 मध्ये आठ वर्षाच्या वयात नरेंद्रनाथ यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर मेट्रोपोलिटिअन संस्था मध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

प्राथमिक शिक्षण मिळवल्यानंतर जनरल असेंबली इन्स्टिट्यूशन मधून त्यांनी FA आणि BA परीक्षा पास केल्या. अभ्यासात तत्वज्ञान हा विषय त्यांच्या आवडता विषय होता.


स्वामी रामकृष्ण परमहंस यांची भेट.

इ.स. १८८१ च्या नोव्हेंबर महिन्यात श्री रामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्रला भेटले 

नरेंद्र श्रीरामकृष्णांच्या भेटीसाठी दक्षिणेश्वराला  जाऊन पोहोचले. त्यांनी सरळ जाऊन श्रीरामकृष्णांना प्रश्न केला की "आपण ईश्वर बघितला आहे का?"
नरेंद्रनाथांच्या या प्रश्नावर श्रीरामकृष्णी सांगितले की त्यांनी ईश्वर बघितला आहे आणि नरेंद्रची इच्छा असेल तर त्यालाही ते ईश्वर दर्शन घडवू शकतात. श्रीरामकृष्णाची सरलता आणि ईश्वरी अनुराग पाहून नरेंद्र प्रभावित झाले. नरेंद्र आजवर जितक्या माणसांना भेटले होते त्यात फक्त श्रीरामकृष्णांनी स्वतःला जिंकले होते. नरेंद्र यांनी श्रीरामकृष्णाना आपला गुरु म्हणून स्वीकार केले.


 1886 साली श्रीरामकृष्णांचे घशाच्या कर्करोगाने निधन झाले.

रामकृष्ण मठाची स्थापना

    अमेरिका आणि इंग्लंडच्या बर्‍याच ठिकाणी व्याख्याने दिल्यानंतर विवेकानंद खूप लोकप्रिय झाले. ते भारतात परत आले त्यांनी रामकृष्ण मठ आणि मिशनची १ मे १८९७ स्थापना केली. त्यांनी अल्मोडा जवळ मायावती येथे अद्वैत आश्रम स्थापना केली. आश्रम ही रामकृष्ण मठाची शाखा होती.




स्वामी विवेकानंद शिकागो मध्ये


    
सौजन्य : विकिपीडिया

सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो मध्ये विश्व धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले.

    सप्टेंबर १११८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो - आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले. तेथे त्यांनी "अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो" अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे सात हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो दोन मिनिटे अखंड चालू होता. "जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

महतत्वाची प्रकरणे वाचा :

प्राचीन राज्ये- राजधान्या - प्राचीन धर्म 

भौतिक एकके-उपकरणे 

नदीप्रणाली टेस्ट 

पोलीस भरतीच्या यशाची त्रिसूत्री 

व्याघ्रप्रकल्प टेस्ट 

वनरक्षक 

मुख्यमंत्री कसा निवडतात 

गणित 

gk टेस्ट  

समाधी

 जुलै 1902 ला 39 वर्षाच्या वयात स्वामी विवेकानंदानी आपला शेवटचा श्वास घेतलात्या काळात ते बेलूर मठात होते. स्वामाजिनी आपल्या महासमाधीची भविष्यवाणी आपल्या शिष्यांना आधीच सांगून दिली होती.   

शुक्रवार, जुलै ४, १९०२ ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. 

स्वामी विवेकानंद हे एक तेजस्वी विचारांनी ओतप्रोत महान संत आणि विचारक होते. 

आपणास उपयुक्त असणाऱ्या अजून टेस्ट सोडवा :

  • त्यांच्या मते सर्व प्राणिमात्र शिवाचे अंश आहेत, त्यामुळेच 'शिवभावे जीवसेवा' हे रामकृष्ण यांचे वचन त्यांनी शिरोधार्य मानले.
  • प्रत्येक जीव हा मूळ रूपातच ईश्वरी/दैवी आहे.
  • अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे.
  • कर्म किंवा पूजा किंवा मानसिक नियंत्रण किंवा तत्त्वज्ञान यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करून मुक्ति मिळवली पाहिजे.

  • 'दरिद्री नारायण' हा शब्द विवेकानंदानी जगाला दिला.



1) स्वामी विवेकानंद यांचे खरे नाव काय होते ?
    👉1) नरेंद्रनाथ दत्त

     2) देवेंद्रनाथ दत्त

     3) रामकृष्ण  

    4) विश्वनाथ दत्त

परीक्षेसाठी टेस्ट द्या 


2)स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोणत्या साली झाला?
  
👉  1) 12 जानेवारी 1863      

    2) 12 जानेवारी 1873   

    3) 12 जानेवारी 1993   

    4) 12 जानेवारी 1853 


3) विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव काय होते? 
    1) नरेंद्रनाथ        

    2) राममोहन      

     3) श्रीरामकृष्ण    

   👉 4)विश्वनाथ दत्त

पोलीस भरतीत यशस्वी होण्याची त्रिसूत्री  || Police Bharti Success  Formula 

4)स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव काय होते ?
    1) कमलादेवी     

    👉2)भुवनेश्वर देवी  

    3) सरोजिनी       

      4) भाग्वातीदेवी

5) स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचे नाव काय?
  
👉  1) रामकृष्ण परमहंस  

    2) दयानंद सरस्वती

  3) विद्यासागर      

  4) राजा मोहन



6) अमेरिकेत जागतिक धर्म परिषद  कोणत्या साली  भरली होती?

👉1) 1893      

   2) 1978      

 3) 1902  

4) 1883

7) स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू कधी  झाला?
  
👉  1)4 जुलै 1902             

  2) 4 जुलै 1897 

 3) 2 जुलै 1902

4) 2 जुलै 1904


8)कोणत्या वर्षी  रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन या याची स्थापना केली ?

👉1) 1897   

 2) 1896  

 3) 1893 

 4) 1895


Post a Comment

0 Comments