bharatatil vyaghra praklap || test || भारतातील व्याघ्र प्रकल्प टेस्ट ||
व्याघ्र प्रकल्पाची गरज का ? भारतात सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत ? सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता ? सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता ? अशा काही महत्वाच्या प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत . त्यासोबत bharatatil vyaghra praklap || test || भारतातील व्याघ्र प्रकल्प टेस्ट || सुद्धा सोडवणार आहोत . अजून स्पर्धा परीक्षा टेस्ट सोडविण्यासाठी examworld24 ला followकरा आणि येथे क्लिक करा
भारतात सध्या ५३ व्याघ्र प्रकल्प आहेत. भारतात सर्वात जास्त वाघांची संख्या आहे. सतत होणारी शिकार, अधिवास नष्ट होणे हे थाबाविण्यासाठी या साठी व्याघ्र प्रकल्पांची गरज आहे ? वाघ आणि त्यांच्या भाक्शांसाठी सुरक्षित आश्रयस्थान उपलब्ध करणे . तसेच वाघांची संख्या वाढवणे,त्यांचे संवर्धन आणि संरक्षण हि काही मुख्य उद्धिष्ट्ये आहेत . मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळणे हे हि एक उद्धिष्ट आहे .
तुमच्या स्पर्धा परीक्षा साठी पुढील app नक्की download करा .
व्याघ्र प्रकल्प टेस्ट
<
read more : महाराष्ट्रातील धरणे आणि जलाशय - क्लिक करा
bharatatil vyaghra praklap || test || भारतातील व्याघ्र प्रकल्प टेस्ट ||
वनरक्षक अजून टेस्ट सोडवा अजून टेस्ट सोडवा :
अजून टेस्ट सोडवा :
भरतील काही महत्वाचे व्याघ्र प्रकल्प
- बांधवगड व्याघ्र प्रकल्प
- कान्हा व्याघ्र प्रकल्प
- पेंच व्याघ्र प्रकल्प
- सातपुडा व्याघ्र प्रकल्प
- संजय-दुबरी व्याघ्र प्रकल्प
- पन्ना व्याघ्र प्रकल्प
- बोरी-सातपुडा व्याघ्र प्रकल्प
- इंद्रावती व्याघ्र प्रकल्प
- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प
- मेळघाट व्याघ्र प्रकल्प
- सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
- नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प
- सरिस्का व्याघ्र प्रकल्प
- रणथंबोर व्याघ्र प्रकल्प
- सरिस्का-अलवर वन्यजीव अभयारण्य व्याघ्र प्रकल्प
- मुकुंद्रा हिल्स (दरराह) व्याघ्र प्रकल्प
- सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प
- पलामाऊ व्याघ्र प्रकल्प
- वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प
- भद्रा व्याघ्र प्रकल्प
- बांदीपूर व्याघ्र प्रकल्प
- नागरहोल (राजीव गांधी) व्याघ्र प्रकल्प
- मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प
- अनामलाई व्याघ्र प्रकल्प
- पेरियार व्याघ्र प्रकल्प
- कलक्कड मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्प
- सत्यमंगलम वन्यजीव अभयारण्य व्याघ्र प्रकल्प
- परमबिकुलम व्याघ्र प्रकल्प
- भगवान महावीर (मोलेम) वन्यजीव अभयारण्य आणि मोलेम राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प
- नामेरी व्याघ्र प्रकल्प
- डंपा व्याघ्र प्रकल्प
- पलामाऊ व्याघ्र प्रकल्प
- बक्सा व्याघ्र प्रकल्प
- ओरंग व्याघ्र प्रकल्प
- काझीरंगा व्याघ्र प्रकल्प
- मानस व्याघ्र प्रकल्प
- सुंदरबन व्याघ्र प्रकल्प
- नागरहोल (राजीव गांधी) राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प
- बालफक्रम राष्ट्रीय उद्यान आणि सिजू वन्यजीव अभयारण्य व्याघ्र प्रकल्प
- फावंगपुई ब्लू माउंटन राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प
- पखुई वन्यजीव अभयारण्य आणि पक्के व्याघ्र प्रकल्प
- कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान आणि सोमेश्वरा वन्यजीव अभयारण्य व्याघ्र प्रकल्प
- सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
- सारंडा वन्यजीव अभयारण्य व्याघ्र प्रकल्प
- सातकोसिया व्याघ्र प्रकल्प
- उदांती-सीतानदी व्याघ्र प्रकल्प
- रतापाणी व्याघ्र प्रकल्प
- पेंच मोगली वन्यजीव अभयारण्य व्याघ्र प्रकल्प
- कावल वन्यजीव अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प
- राजाजी व्याघ्र प्रकल्प
- श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प
0 Comments