Total Pageviews

महाराष्ट्रातील महत्वाची धरणे आणि जलाशयांची नावे

 

महाराष्ट्रातील महत्वाची धरणे आणि जलाशयांची नावे :

नदीप्र्णाली घटक भाग 2 

    स्पर्धा परीक्षांमध्ये नदीप्रणाली या घटकावर कायम प्रश्न विचारले जातात. त्यापैकी महाराष्ट्रातील महत्वाची धरणे आणि जलाशय नावे या वर प्रश्न असतो. आज आपण महाराष्ट्रातील महत्वाची धरणे आणि जलाशय नावे पाहणार आहोत . नदीप्रणाली भाग एक आपण वाचला नसेल तर वाचून घ्या. 

click here - नदीप्र्णाली घटक भाग 1 


महाराष्ट्रातील महत्वाची धरणे आणि जलाशयांची नावे
महाराष्ट्रातील महत्वाची धरणे आणि जलाशयांची नावे




धरणे

जलाशयांची नाव

जिल्हा / ठिकाण

जायकवाडी

नाथसागर

औरंगाबाद

पानशेत

तानाजी सागर

पुणे

भंडारदरा

ऑर्थर लेक/विल्सन डॅम

अहमदनगर

गोसिखुर्द

इंदिरा सागर

पवनी, भंडारा

वरसगाव

वीर बाजी पासलकर

पुणे

तोतलाडोह

मेघदूत जलाशय

नागपुर

भाटघर

येसाजी कंक

पुणे

मुळा

ज्ञानेश्वर सागर

अहमदनगर

माजरा

निजाम सागर

बीड

कोयना

शिवाजी सागर

सातारा

राधानगरी

लक्ष्मी सागर

कोल्हापूर

तानसा

जगन्नाथ शंकरशेठ

मुंबई

तापी प्रकल्प

मुक्ताई सागर

जळगांव

माणिक डोह

शहाजी सागर

पुणे

चांदोली

वसंत सागर

सांगली

उजनी

यशवंत सागर

सोलापूर

दूधगंगा

राजर्षी शाहू सागर

कोल्हापूर

विष्णुपुरी

शंकर सागर

नांदेड

वैतरणा

मोडक सागर

नाशिक





























































अभ्यासत तुमच्या एकाग्रातेला खूप महत्व आहे . एकाग्रता कशी वाढवावी - नक्की वाचा - येथे क्लिक करा

 




फ्री टेस्ट सोडविण्यासाठी examworld ला भेट द्या 



धरणे आणि नद्या 


धरणाचे नाव 

कोणत्या नदीवर 

जिल्हा

 भंडारदरा

 प्रवरा

अहमदनगर

 जायकवाडी

 गोदावरी

औरंगाबाद

 सिद्धेश्वर

 दक्षिणपूर्णा

हिंगोली

 भाटघर(लॉर्डन धरण)

 वेळवंडी(निरा)

पुणे

 मोडकसागर

 वैतरणा

ठाणे

येलदरी

दक्षिणपूर्णा

हिंगोली

मुळशी

मुळा

पुणे

तोतलाडोह(मेघदूरजला)

पेंच

नागपुर

विरधरण

नीरा

पुणे

गंगापूर

गोदावरी

नाशिक

दारणा

दारणा

नाशिक

पानशेत

अंबी(मुळा)

 पुणे

माजलगाव

सिंदफणा

बीड

बिंदुसरा

बिंदुसरा

बीड

खडकवासा

मुठा

पुणे

कोयना(हेळवाक)

कोयना

सातारा

राधानगरी

भोगावती

कोल्हापूर

ऊर्ध्व वर्धा धरण

वर्धा

 अमरावती 

 आपणास उपयुक्त असणाऱ्या अजून टेस्ट सोडवा :

Post a Comment

0 Comments