Talathi bharati 2023- तलाठी भरती
खूप दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या तलाठी भरतीला अखेर मुहूर्त सापडला, असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागच्या काही वर्षांपासून तलाठी भरती घेणार येणार असे वातावरण होते, परंतु आता मात्र तलाठी भरतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. तलाठी भरतीला अर्ज भरण्यास दिनांक 26 जून 2023 पासून सुरू होणार आहेत आणि 17 जुलै 2023 भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. Talathi bharati 2023- तलाठी भरती मध्राये ज्यात एकूण सहा विभागांतर्गत 36 जिल्ह्यांमध्ये 4644 पदांची ही भरती आहे. आपण या लेखामध्ये तलाठी भरतीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तसेच आपण जर पूर्ण जाहिरात पाहिली नसेल तीही पाहून घ्या .तलाठीभरतीच्या अभ्यासक्रमासाठी आणि नेहमी रेगुलर अपडेट साठी आपले टेलिग्राम चॅनेल जॉईनकरा आणि अपडेट्स मिळवा
.![]() |
Talathi bharati 2023- तलाठी भरती |
सारांश :
- पदाचे नाव: तलाठी
- पदसंख्या : 4644
- शैक्षणिक पात्रता : पदवीधर
- वयोमर्यादा : 18 ते 38 अर्ज ( अधिक माहिती साठीमूळ जाहिरात पहा )
- अर्ज भरण्याची पद्धत: ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची : तारीख 17 जुलै 2023
- अधिकृत वेबसाईट : https://mahabhumi.gov.in
पदसंख्या आणि वेतन श्रेणी :
सहा विगातील 36 जिल्ह्यांत तलाठी ( गट- क) ४६४४ पदे भरण्यात येतील
शैक्षणिक पात्रता :
·
उमेदवार पदवीधर असावा.
·
मराठीचे ज्ञान आवश्यक.
·
मराठी शालांत परीक्षेत मराठी हिंदी विषयाचा समावेश
नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना मंडळाची मराठी व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण
होणे आवश्यक राहील.
·
माजी सैनिकांसाठी पंधरा वर्षे सेवा झालेला माजी
सैनिकांनी एसएससी उत्तीर्ण किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तसे
प्रमाणपत्र असल्यास ते पदासाठी अर्ज करू शकतात.
परीक्षेचे स्वरूप:
- परीक्षा online (computer based test ) पद्धतीने होईल
- प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
- प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, एकूण प्रश्न 100 , एकूण 200 गुण
- मुलाखत होणार नाही.
- तलाठी पदाकरता मौखिक परीक्षा म्हणजे मुलाखती घेण्यात येणार नाहीत.
- एकूण गुणांच्या किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
- ही परीक्षा टीसीएस कंपनीकडून घेण्यात येणार आहे.
![]() |
Talathi bharati 2023- तलाठी भरती |
सर्वसाधारण सूचना :
- फक्त अर्ज फक्त ऑनलाईन भरण्यात येईल
- उमेदवार फक्त एका जिल्ह्यासाठी अर्ज सादर करू शकतो
- अर्ज सादर करण्याचे संकेतस्थळ
- विद्यार्थ्यास परीक्षेकरिता जिल्हा म्हणजेच परीक्षा केंद्राचा केंद्र निवडावे लागेल
परीक्षा शुल्क
- परीक्षा शुल्काचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करण्यात घेण्यात येईल.
- परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजे नॉन रिफंडनेबल आहे.
![]() |
Talathi bharati 2023- तलाठी भरती |
- मराठी व्याकरण नाम
- गणितातील महत्वाची सूत्रे भाग 1
- गणितातील महत्वाची सूत्रे भाग 2
- महत्नवाचा नदीनदीप्प्ररणालीणाली भाग 1
आवश्यक कागद पत्रे :
जिल्ह्यानुसार जागा :
जिल्हा |
पद
संख्या |
जिल्हा |
पद
संख्या |
अहमदनगर |
250 |
नागपूर |
117 |
अकोला |
41 |
नांदेड |
119 |
अमरावती |
56 |
नंदुरबार |
54 |
औरंगाबाद |
161 |
नाशिक |
268 |
बीड |
187 |
उस्मानाबाद |
110 |
भंडारा |
67 |
पालघर |
142 |
बुलढाणा |
49 |
पुणे |
383 |
चंद्रपूर |
167 |
रायगड |
241 |
धुळे |
205 |
रत्नागिरी |
185 |
गडचिरोली |
158 |
सांगली |
98 |
गोंदिया |
60 |
सातारा |
153 |
हिंगोली |
76 |
सिंधुदुर्ग |
143 |
जालना |
118 |
सोलापूर |
197 |
जळगाव |
208 |
ठाणे |
65 |
कोल्हापूर |
56 |
वर्धा |
78 |
लातूर |
63 |
वाशिम |
19 |
मुंबई उपनगर |
43 |
यवतमाळ |
123 |
परभणी |
105 |
मुंबई शहर |
19 |
पोलीस भरती साठी काही महत्वाची पुस्तके
0 Comments