Talathi Bharati best books list | तलाठी भरती बुक लिस्ट
Talathi Bharati best books list | तलाठी भरती बुक लिस्ट :
आपण जर तलाठी भरती द्यायचे ठरवले आहे, तर तालाठीचा अभ्यासक्रम जाणून घेण्याबरोबर योग्भय पुस्रतकांची निवड करणे आवश्यक आहे . परीक्षेची तयारी करण्यासाठी तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम जाणून घेणे महत्वाचे आहे. या परीक्षेसाठी योग्य अभ्यासक्रम जाणून घेण्याइतकेच तयारीसाठी योग्य पुस्तक निवडणे महत्त्वाचे आहे. कारण योग्य अभ्यासामुळे आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळते. या लेखात आम्ही आपणास Talathi Bharati best books list | तलाठी भरती बुक लिस्ट देत आहोत.
![]() |
Talathi Bharati best books list | तलाठी भरती बुक लिस्ट |
तलाठी परीक्षेचे स्वरूप :
![]() |
Talathi Bharati best books list | तलाठी भरती बुक लिस्ट |
तलाठी भरतीचे विषय :
- मराठी व्याकरण- 25 प्रश्न -50 गुण
- इंग्रजी व्याकरण- 25 प्रश्न -50 गुण
- समान्य ज्ञान - 25 प्रश्न -50 गुण
- बौद्धिक चाचणी / अंकगणित - 25 प्रश्न -50 गुण
Talathi Bharati best books list | तलाठी भरती बुक लिस्ट
मराठी व्याकरण पुस्तके :
1) बाळासाहेब शिंदे मराठी व्याकरण
प्रथम ह्या पुस्तकाचे वाचन करावे . त्या नंतर मो रा वाळिंबे सरांच पुस्तक वाचावे .म्हणजे तुमच्या काही न समजलेल्या संकल्पना स्पष्ट होतील . मराठी व्याकरणात शब्दार्थ खूप महत्वाचे आहेत .त्यासाठी शब्दार्थाच पुस्तक घेतलं तर उत्तम .
Read More : काही महत्वाचे वाचा imp
- मराठी व्याकरण नाम
- गणितातील महत्वाची सूत्रे भाग 1
- गणितातील महत्वाची सूत्रे भाग 2
- महत्नवाचा नदीप्रणाली भाग 1
इंग्रजी व्याकरण पुस्तके :
1) बाळासाहेब शिंदे इंग्रजी व्याकरण
2) Objective General English - s.chand ..
3)English Grammar - Pal and Suri..
बौद्धिक चाचणी / अंकगणित :
1)Quantitative Aptitude and Reasoning R S Agrawal ( मराठी आवृत्ती )
2) अभिनव प्रकाशन चे
3) नितीन महाले / अनिल अंकलगी
गणित :
1) R S Agrawal ( मराठी आवृत्ती )
सामान्य ज्ञान :
1)संपूर्ण तलाठी मार्गदर्शक K’Sagar...
चालू घडामोडी :
1) चालू घडामोडी - अभिनव प्रकाशन
पोलीस भरती साठी काही महत्वाची पुस्तके
(नावावर क्लिक करून पुस्तक online order करा .)
0 Comments