पोलीस भरती पेपर - संभाव्य
आपण पोलीस भरती साठी आवश्यक पेपर आज इथे तुम्हाला देत आहोत. तुम्ही आपल्या उत्तर पत्रिकेत वेळ लाऊन हा पेपर सोडवावा. पेपरची काठीण्य पातळी सामन्य दिली आहे . तसेच काही फक्त महत्वाच्या प्रकरण समाविष्ट केली आहेत. या पुढे आपण सर्व प्रकरण समाविष्ट करून पेपरचे आयोजन करू . आपले गुण कॉमेंट्स बॉक्स मध्ये लिहा . पेपर सोडविण्यासाठी उत्तरपत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करुण डाऊनलोड करा .
blank उत्तरपत्रिका - क्लिक करा
1)भावे प्रयोगाचे
उदाहरण ओळखा
१)तो मुलगा पेरू खातो २)मी कामावरून आत्ताच आलो
३)सिंहाकडून गाय मारली
गेली ४)आईने मुलीस समजावले
2) पुढील कोणते वाक्य कर्म कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे.
1) शिकारी मोरास
मारतो 2) मोर शिकाऱ्याकडून मारला जातो
3) मोराला शिकाऱ्याने मारले. 4) शिकाऱ्याने मोर
मारला
3) देवपूजा हा सामासिक
शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
1) मध्यमपदलोपी
2) षष्ठी विभक्ती 3) उपपद
तत्पुरुष 4) द्विगु
4) पुरणपोळी
1) मध्यमपदलोपी 2) तत्पुरुष
3) अव्ययीभाव समास 4) द्वंद्व
5) बालमन या सामासिक
शब्दात कोणता समास आढळतो?
1) कर्मधारय
2) द्विगु 3) द्वंद्व 4) तत्पुरुष
6)मांजर उंदीर पकडते या
वाक्यातील प्रयोग ओळखा
१)कर्तरी २)कर्मणी
३)भावे ४)संकर
must Read : पोलीस भरतीत यशस्वी होण्याची त्रिसूत्री || Police Bharti Success Formula
7)बालिश बहु बायकांत
बडबडला या वाक्यातील अलंकार ओळखा
१)यमक २)श्लेष
३)अनुप्रास ४)रूपक
8)ज्याला कोणतीही उपमा
देता येत नाही असे या शब्द्समुहाला एक शब्द
१)उपमांत २)अनुपम
३)उपमेय ४)उपरांत
9)डोकी अलगद गरे उचलती
काळोखाच्या उशीवरूनी हे वाक्य कोणत्या
अलंकाराचे उदाहरण आहे ?
१)चेतनागुणोक्ती
२)विरोधाभास ३)अतिशयोक्ती ४)दृष्टांत
10)विणाचे नाक चाफेकळी
प्रमाणे सुंदर आहे या वाक्यात नाक हे .......आहे
१)साम्यवाचक शब्द
२)उपमान ३)उपमेय ४)साधारण धर्म
11) परभाषीय शब्दाचे
किती उपप्रकार आहेत?
१)०३ २)०४ ३)०२
४)०५
12) शंकरास पूजले
सुमनाने. यामध्ये सुमनाने या शब्दामध्ये कोणता अलंकार आहे .?
1)अनुप्रास 2) यमक
3) श्लेष 4)उपमा
13) घे माय भू तुझे मी
फेडीन पांग सारे आणि आरतीला हे सूर्य चंद्र तारे . या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा.
1) उपमा
2) उत्प्रेक्षा 3)
अतिशयोक्ती 4) रूपक
14)संस्कृत भाषेतून
जसेच्या तसे येणाऱ्या शब्दांस ....... म्हणतात
1)तद्भव 2)कानडी 3)संस्कृत 4)तत्सम
15)खालीलपैकी तद्भव
नसलेला शब्द कोणता?
1) घास 2) धर्म 3)गाव 4) घर
16)खालीलपैकी उपसर्ग
घटित शब्द कोणता?
1)निकामी 2)शेतकरी 3)कामगिरी
4)पिकदाणी
17) पुढीलपैकी शब्दाची
उत्पत्ती शोधा .परिश्रम
1) प्रत्यय घटित
2) फारसी 3) संस्कृत 4)उपसर्गघटित
18) अचूक शब्द निवडा
.अंशाव्यस्त शब्द
1) लाडीगोडी 2)
खुशी 3)लाललाल
4) या पैकी नाही
19) अक्कलहुशारी हा
शब्द .......आहे .
1)अंशाभ्यस्त 2) पूर्णाभ्यस्त 3)
अनुकरणवाचक 4) नादानुकारी
20) उठा राष्ट्र वीर हो, सज्ज व्हा उठा चला. रस ओळखा .
1) वीर 2) रौद्र 3)
शांत 4) भयानक
पोलीस भरतीत सातत्याने निकाल देणारी मुंबईतील एकमेव अकॅडमी
पोलीस भरतीत सातत्याने निकाल देणारी मुंबईतील एकमेव अकॅडमी
21) आनंद न माय गगनी ।
वैष्णव नाचती रंगणी. या कवितेच्या चरणातील रस ओळखा
1) करुण 2) शांत 3) बिभत्स 4)
शृंगार
22) बीभत्स रसाचा
स्थायी भाव कोणता ?
1) प्रेम 2) जुगुप्सा 3)
शोक 4) विस्मय
23) बोलता-बोलता
विचारमालिका तूटल्यास तसेच स्पष्टीकरण द्यायचे असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात?
1) प्रश्नचिन्ह 2) अपसारण चिन्ह 3) संयोगचिन्ह 4)उद्गारचिन्ह
24) कंसातील विराम
चिन्ह ओळखा ( : )
1) पूर्णविराम 2) अर्धविराम
3) स्वल्पविराम 4) अपूर्णविराम
25)जेव्हा दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडतात तेव्हा ------------- हे
विराम चिन्ह वापरतात.
1)अर्धविराम 2)अपूर्णविराम
3)पूर्णविराम4) स्वल्पविराम
26) पुढीलपैकी अवग्रह
चिन्ह कोणते आहे?
1) ss 2) ! 3) " " 4) ^
27) सीता पूर्वेकडे 4
किमी गेली,डावीकडे वळून 3 किमी गेली, पुन्हा डावीकडे वळून 8 किमी गेली तर सुरुवातीच्या ठिकाणापासून किती
अंतरावर व कोणत्या दिशेला असेल ?
1) 5 किमी,उत्तर 2) 5 किमी वायव्य 3) 7 किमी आग्नेय 4) 5 किमी आग्नेय
28) रमेश पूर्वेकडे
तोंड करून उभा होता, डावीकडे 90 अंश च्या कोनातून वळला व मागे फिरला ,तर त्याचे तोंड सध्या कोणत्या
दिशेला आहे ?
1) उत्तर 2) दक्षिण 3) पूर्व 4) पश्चिम
29) 12:15 मिनिटांनी जर
घड्याळाचा तास काटा पूर्व दिशा दर्शवितो तर मिनिट काटा कोणती दिशा दर्शवेल ?
1) पश्चिम 2) उत्तर 3) दक्षिण 4)
वायव्य
30) घड्याळात 2 वाजून
25 मिनिटे झाली असता , आरशात पहिले असता किती वाजाल्यासारखे दिसतील ?
1) 1:35 2) 9 : 35 3) 12: 35 4) या पैकी
नाही
31) 1 वाजून 20 मिनिटे
झाली असताना तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा होईल ?
1) 40 2) 50 3) 60 4) 80
32) सायंकाळी 5.30
पासून रात्री 8.30 पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून जाईल ?
1) 3 2) 2 3)4 4)5
33) 11263 सेकंदाचे तास
,मिनिट व सेकंदात रुपांतर करा
1) 3 तास 7 मि. 23 से 2) 3 तास 6 मि. 43 से
3) 2 तास 7 मि. 43 से 4) 3 तास 7 मि. 43 से
34) एक घड्याळ 4 वाजून
4x मिनिटे व 6 वाजायला 6x मिनिटे कमी हि एकच वेळ दर्शविते तर त्या घड्याळात किती वाजले असतील ?
1) 2:15 2)4:48 3) 5:12 4)
4:44
35) एका त्रिकोणाचा
पाया 12 मी आणि उंची 16 मी आहे . तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा?
1) 96 चौमी 2)960 चौमी 3) 192 चौमी 4) 128 चौमी
36) त्रिकोणाच्या
कोनांच्या मापाचे गुणोत्तर 4:6:5 आहे तर सर्वात मोठ्या आणि लहान कोण यांच्यातील
फरक कितीचा असेल ?
1) 12 2) 24 3)36 4) 15
37) एका रांगेत वर्ष समोरून 12 वी व मागून 8 वी आहे .सीता मध्यभागी असल्यास तिचा
रांगेतील मागून क्रमांक कितवा ?
1)10 2)12 3)11 4)5
38)
A,B,C,D,E,F हि मुले याच क्रमाने मेजाभोवती वर्तुळाकार बसली
आहेत.प्रथम Aआणि C यांनी आपापसात जगाला बदलल्या ,नंतर E व F यानी परस्परांत जागा बदलल्या तर आता D च्या जवळ कोण
बसले आहेत ?
1) B,F 2)C,E 3)
A,E 4)A,F
39) पाण्यात विरघळणारे
जीवनसत्व कोणते ?
1) ए, 2) डी, 3) के 4)
सी
40) सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला ?
1) डार्विन 2)
मेंडीलिव्ह 3) मेंडेल 4) आईन्स्टाईन
41 ) समसंख्येच्या एकक
स्थानी पुढीलपैकी कोणता अंक येत नाही ?
1 ) 0 2 ) 1 3 ) 2 4 ) 4
42) पुढीलपैकी
कोणती संख्या मूळ संख्या नाही ?
1) 13 2) 19 3 ) 17
4 ) 9
43) खालीलपैकी
त्रिकोणी संख्या कोणती ?
1 ) 21 2 ) 23 3
) 22 4 ) 27
44 ) जर 1
, 2, 3 , 4 आणि 9 हे अंक
एकदाच वापरून संभाव्य लघुत्तम पाच अंकी सम संख्या तयार केली ,तर दशक स्थानी कोणता अंक येईल ?
1 ) 9 2 ) 4 3
) 3 4 ) 2
45 ) 3 ने सुरु
होणाऱ्या आणि 5 ने संपणाऱ्या महत्तम आणि लघुत्तम चार अंकी संख्यामधील फरक किती आहे?
1 ) 950 2 ) 890 3 )
900 4 ) 990
46 ) तीन
क्रमवार सम संख्यांची बेरीज 126 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील
फरक किती?
1 ) 4 2 ) 3 3 ) 5 4 )
8
47 ) फक्त 2
अंकी संख्यात 2 हा अंक किती वेळा येतो ?
1 ) 18 2 ) 19 3 ) 20 4
) 21
48 ) फक्त 2
अंकी संख्यात 0 हा अंक किती वेळा येतो ?
1 ) 11 2 ) 10 3 ) 9 4
) 20
49 ) 1 ते 250
मधील दोन अंकी एकूण संख्या किती ?
1 ) 99 2 ) 90 3 ) 10 4
) 89
50 ) 0 हा अंक
संख्यात नाही अशा एकूण दोन अंकी संख्या किती ?
1 ) 72 2 ) 80 3 ) 82 4
) 81
पोलीस भरतीत सातत्याने निकाल देणारी मुंबईतील एकमेव अकॅडमी
51 ) 9 हा अंक 1
ते 100 या संख्यात जितक्या वेळा येतो , तेवढ्या वेळा 9 हा
अंक घेऊन त्यांची बेरीज केल्यास उत्तर काय येईल ?
1 ) 90 2 ) 198 3 ) 190
4 ) 171
52 ) क ,
प , म , द , ब हे अक्षर प्रत्येक शब्दांत एकदाच वापरून पाच अक्षरी जास्तीत जास्त किती
शब्द तयार होतील ?
1 ) 24 2 ) 720 3 ) 125
4 ) 120
53 ) 2 ,
3 , 4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून
तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती ?
1 ) 99 2 ) 1998 3 )
2998 4 ) 1888
54 ) 125
पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी मुद्रकाला एकूण किती खिळे जुळवावे
लागतील?
1 ) 125 2 ) 250 3 )
276 4 ) 267
55 ) एका
पुस्तकाची 250 पाने आहेत , तर त्या पानांवर क्रमांक
घालण्यासाठी 2 हा अंक किती वेळा वापरावा लागेल ?
1 ) 106 2 ) 55 3 ) 90
4 ) 105
56 ) 675403 या
संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत किती ?
1 ) 4000 2 ) 400 3 )
40000 4 ) 40
57 ) 8337 या
संख्येतील 3 या समान अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती ?
1 ) 330 2 ) 170 3 )
270 4 ) 280
58 ) 8**3 या
चार अंकी संख्येतील * च्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक
810 आहे तर तो अंक कोणता ?
1 ) 7 2 ) 8 3 ) 9 4 )
6
59 ) 351532 या
संख्येतील 3 च्या नंतर येणाऱ्या 5 ची स्थानिक किंमत हि 1 नंतर येणाऱ्या 5 च्या
स्थानिक किंमतीच्या किती पट आहे ?
1 ) 10 2 ) 1000 3 )
100 4 ) 10000
60 ) पाच हजार
दोनशे सहा आणि 1023 मधील वजाबाकीमध्ये शतक स्थानी कोणती संख्या असेल
1 ) 8 2 ) 3 3 ) 1 4 )
4
61 ) कोणती
संख्या मागून दोन हजार आठशे तीन अशी लिहिली जाईल ?
1 ) 3028 2 ) 8302 3 )
3082 4 ) 8032
62 ) 83*39 या
संख्येला 11 ने नि:शेष भाग जातो तर * च्या ठिकाणी कोणता अंक असावा ?
1 ) 9 2 ) 3 3 ) 0 4 )
1
63 ) दोन
संख्यांची बेरीज 29 आहे जर त्यापैकी एका संख्येची 1 / 2 पट बरोबर 7 असल्यास ;
दुसरी संख्या कोणती?
1 ) 10 2 ) 30 3 ) 14 4
) 15
64 ) 36 मीटर
लांबीची पट्टी 8 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली ; तर प्रत्येक
तुकडा किती मीटर लांबीचा निघेल ?
1 ) 4.5 मीटर 2 ) 6
मीटर 3 ) 9 मीटर 4 ) 4 मीटर
65 ) 4.5
kg हळदीच्या 150 gram ची एक , याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील ?
1 ) 25 2 ) 30 3 ) 35 4
) 20
66 ) एका
पुस्तकाचा 1 / 3 भाग व 40 पाने वाचून झाल्यावर 70 पाने वाचायची राहिली , तर पुस्तकात किती पाने आहेत ?
1 ) 750 2 ) 165 3 )
768 4 ) यापैकी नाही
67 ) 3 / 5
, 3 / 8 , 3 / 9 , 3 / 7
यामध्ये सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?
1 ) 3 / 5 2 ) 3 / 8 3
) 3 / 7 4 ) 3 / 9
68 ) 3842
रुपयांत 2 रुपयांच्या 6 नोटा , 5 रुपयांच्या 26 नोटा व 10
रुपयांच्या 30 नोटा आहेत. उरलेल्या नोटा 100 रुपयांच्या असल्यास 100 रुपयाच्या
नोटा किती ?
1 ) 17 2 ) 34 3 ) 32 4
) 33
69 ) A व B च्या वयांचे गुणोत्तर 3 : 5 आहे 6 वर्षानंतर
त्यांच्या वयांचे गुणोत्तर 6 : 11 होईल तर A चे आजचे वय काढा
?
1 ) 36 2 ) 60 3 ) 30 4
) यापैकी नाही
70 ) आई व मुलगी
यांच्या वयांची बेरीज 49 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या चौपट होते
, तर आईचे आजचे वय किती ?
1 ) 30 2 ) 35 3 ) 40 4
) 45
71 ) आत्मीय सभा
कोणी स्थापन केली होती ?
1 ) केशवचंद्र सेन 2 )
दादोबा पाडुरंग 3)राजा राममोहन रॉय 4 ) स्वामी विवेकानंद
72 ) 1857 च्या
उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते ?
1 ) लॉर्ड डलहौसी 2 )
लॉर्ड डफरीन 3 ) लॉर्ड वेलस्ली 4 ) लॉर्ड कर्झन
73 ) भारतातील
इंग्रजांची पहिली वखार कोणती ?
1 ) कोलकाता 2 ) मुंबई
3 ) चेन्नई 4 ) सुरत
74 ) 1857 च्या
उठावाच्या वेळी कानपूर चे नेतृत्व कोणी केले ?
1 ) राणा कुवार्सिंह 2
) बेगम हजरत महल 3 ) नानासाहेब पेशवे 4 ) यापैकी नाही
75 ) किल्यांचे
शहर म्हणून कोणाची ओळख आहे ?
1 ) औरंगाबाद 2 )
वाराणसी 3 ) भुवनेश्वर 4 ) कोलकाता
76 ) पाडुरंग
महादेव बापट हे कोणाचे मूळ नाव आहे ?
1 ) सेनापती बापट 2 )
रंग्लर परांजपे 3 ) बाबा आमटे 4 ) यापैकी नाही
77 ) स्वामी या
कादंबरी चे लेखक कोण आहेत ?
1 ) शिवाजी सावंत 2 )
रणजीत देसाई 3 ) विश्वास पाटील 4 ) नरेंद्र जाधव
78 ) देऊळगाव
अभयारण्य कोणत्या जिल्यात येतो ?
1 ) सांगली 2 ) अहमदनगर
3 ) सोलापूर 4 ) कोल्हापूर
79 ) गरुडाची
साधारण आयुर्मर्यादा किती असते ?
1 ) 50 वर्षे 2 ) 60
वर्षे 3 ) 55 वर्षे 4 ) 80 वर्ष
80 )
महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण ?
1 ) श्री प्रकाश 2 ) सी
विद्यासागर राव 3 ) अलेक्झांडर 4 ) नारायण राव
81)महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटकला लागून
आहे?
1)5 2)6 3)7 4)8
82) महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर- दक्षिण दिशेत कोणता
पर्वत आहे?
1) सातपुडा 2) शंभू महादेव 3) सातमाळा 4) सह्याद्री
83) सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती?
1)420 2)440 3)470 4)520
84) कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?
1) अमरावती 2) नाशिक 3) औरंगाबाद 4) नागपूर
85) सर्वाधिक तालुके असणारा प्रशासकीय विभाग कोणता?
1) औरंगाबाद 2) पुणे 3) नाशिक 4) नागपूर
86) 16 तालुकेअसणारे जिल्हे ओळखा.
1) नांदेड ,यवतमाळ 2) पुणे, अहमदनगर 3) चंद्रपूर ,गडचिरोली 4) रायगड ,यवतमाळ
87) खालीलपैकी स्वातंत्र्याचा हक्क ओळखा.
1) कलम 19 ते 22 2) कलम 29 ते 30 3) कलम 32
4) कलम 25 ते 28
88) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क ओळखा.
1) कलम 14 ते19 2) कलम 29 ते 30 3) कलम 32
4) कलम 25 ते 28
89) खालीलपैकी घटनात्मक उपाययोजनाचा हक्क ओळखा.
1) कलम 14 ते19 2) कलम 29 ते 30 3) कलम 32
4) कलम 25 ते 28
90) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात क्रोमाईटचे साठे आढळून
येतात?
1) सिंधुदुर्ग ,गोंदिया 2) पुणे, सातारा 3) नांदेड ,यवतमाळ 4) चंद्रपूर गडचिरोली
91)भाग तीन कशा संदर्भात आहे?
1)मार्गदर्शक तत्वे 2)मूलभूत कर्तव्य 3)मूलभूत हक्क 4) केंद्र
सरकार
92) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आढळत नाहीत?
1) पालघर 2) कोल्हापूर 3) नांदेड 4) रत्नागिरी
93) सिलिकामय वाळू कोणत्या जिल्ह्यात आढळते?
1) सिंधुदुर्ग रत्नागिरी 2) पालघर ठाणे
3) कोल्हापूर सातारा 4) ठाणे मुंबई
उपनगर
94) समान नागरी संहितेसाठी खालीलपैकी कलम कोणते?
1)कलम 44 2)कलम 42 3)कलम 43 4)कलम 45
95) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खनिज तेल आणि मिठाचे साठे
आढळून येतात?
1) विदर्भ 2) खानदेश 3) मराठवाडा 4) कोकण
96) खालीलपैकी कोणते खनिज नागपूर मध्ये आढळत नाही?
1) गॅलियम 2) संगमरवर 3) टंगस्टन 4) सिलिका
97)कोणत्या घटना दुरुस्तीने अकरावे मूलभूत कर्तव्य समाविष्ट
करण्यात आले?
1) 42वी 2)43वी 3)86वी 4)87वी
98) कोणत्या कलमांमध्ये मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख करण्यात
आलेला आहे?
1)36अ 2)51अ 3)52अ
4)12 ते 35
99)राज्यघटनेतील कलम 40 कशाशी संबंधित
आहे?
1) ग्रामपंचायत 2) समान नागरी कायदा 3)
राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण 4) पर्यावरण
संरक्षण
100) राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा सन्मान करणे असा उल्लेख
घटनेमध्ये कोणत्या भागात करण्यात आलेला आहे?
1) भाग-2 2) भाग-4 3) भाग-2 4) भाग 4-अ
वरील प्रश्नपत्रिकेची - Anskey मिळविण्यासाठी येथे क्लिक करा .
0 Comments