Ssc Gd भरती आणि परीक्षेचे स्वरूप
![]() |
SSC GD-2024 भरती आणि परीक्षेचे स्वरूप
|
SSC GD भरती 2024: महत्वाच्या तारखा
- üअर्ज सुरु होण्याची तारीख 24 नोव्हेंबर 2023
- ü अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023
- ü अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी मुदत 04 जानेवारी ते 06 जानेवारी 2024
- ü परीक्षेची तारीख फेब्रुवारी 2024 आणि मार्च 2024...
SSC GD कॉन्स्टेबल 2024 ची फॉर्म भरण्याची
शेवटची तारीख उलटून गेली आहे . 31 डिसेंबर 2023 शेवटची तारीख होती. तर ज्यांनी SSC GD
कॉन्स्टेबल 2024 चे फोर्म भरला असेल किंवा
ज्यांनी भरला नाही त्यांनि सुद्धा पुढील
गोष्टी समजून घ्यावात . ज्यांनी भराला त्यांनी आपल्या अभ्यासाची तयारी कशी करावी
हे कळेल आणि ज्यांनी भरला नाही त्यांनी पुढील भरतीसाठी कशी तयारी करू शकतो यांची माहिती
मिळेल ?
- अभ्यास कोणता करावा?
- पेपर मराठी मध्ये देऊ शकतो का?
- मराठी व्याकरण असते का ?
- पुस्तक कोणती वापरावी ?
- पेपर कसा असेल ?
- नक्की अभ्यास कसा करावा ?
- हे प्रश्न तुम्हाला नक्की पडले असतील ?
परीक्षेचे स्वरूप ?
SSC GD कॉन्स्टेबल 2024 ची परीक्षा तीन स्तरांमध्ये होईल .
- 1) वस्तुनिष्ठ प्रश्न – पेपर ऑनलाईन
- 2) शारीरिक क्षमता चाचणी
- 3) वैद्यकीय चाचणी
सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ एकाधिक निवड
प्रकाराचे असतील. संगणक आधारित परीक्षा इंग्रजी, हिंदी आणि 13
प्रादेशिक भाषामध्ये घेतली जाईल उदा. (i) आसामी, (ii) बंगाली,
(iii) गुजराती, (iv) कन्नड, (v) कोकणी,
(vi) मल्याळम, (vii) मणिपुरी, (viii) मराठी,
(ix) ओडिया, (x) पंजाबी, (xi) तमिळ,
(xii) तेलगू आणि (xiii) उर्दू.
तुम्ही तुमची भाषा निवडू शकता. उदा
तुम्ही मराठी भाषा निवडली तर तुम्हाला गणित,बुद्धिमत्ता ,gk हे
प्रश्न मराठीत असतील आणि हिंदी इंग्रजी व्याकरण प्रश्न हिंदी आणि इंग्रजी मध्ये असतील
.
1) वस्तुनिष्ठ प्रश्न – पेपर ऑनलाईन
ü 2) वस्तुनिष्ठ
प्रश्न -80 प्रत्येकी 2 गुण
ü 3) 0.25गुणांचे
निगेटिव्ह मार्किंग
Ø
GK -20
प्रश्न - 40 गुण
Ø
गणित - 20 प्रश्न - 40 गुण
Ø
बुद्धिमत्ता- 20 प्रश्न - 40 गुण
Ø
इंग्रजी
/ हिंदी व्याकरण – 20 प्रश्न – 40 गुण
एकूण 80 प्रश्न – 160 गुण
· विषय गणित – कोणत्या प्रकरणांचा अभ्यास करावा .
तुम्ही जर पोलीस भरती देत असाल तर
तुमचा गणिताचा अभ्यास झालच असले . जरी नसेल झाला तरी काही महत्वाची प्रकारणे
अभ्यासून तयारी करू शकता ?
गणित महत्वाची प्रकरणे
- ü सरासरी
- ü लसावी -मसावी
- ü संख्या प्रणाली
- ü संख्या चाचणी
- ü दशांश आणि अपूर्णांक आणि संख्यांमधील संबंध
- ü मूलभूत अंकगणितीय क्रिया
- ü टक्केवारी
- ü गुणोत्तर आणि प्रमाण
- ü सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज
- ü नफा आणि तोटा
- ü सवलत
- ü नळ आणि टाकी
- ü वेळ आणि अंतर
- ü वेळ आणि काम
- ü भूमिती
- ü महत्वमापन ( घनफळ,क्षेत्रफळ,पृष्टफळ )
- ü Trigonometry
बुद्धिमत्ता चाचणी
ü
व्हेन आकृत्या
ü
सांकेतिक भाषा
ü
रांग
ü
समानता आणि फरक
ü
स्थानिक संवादन
ü
दृष्टी स्मृती
ü
भेदभाव
ü
निरीक्षण
ü
नातेसंबंध
ü
अंकगणितीय तर्क आणि आकृतीबंध वर्गीकरण
ü
अंकगणित क्रमांक मालिका
ü
अक्षरमाला
ü
कोडिंग आणि डीकोडिंग
bharatatil vyaghra praklap || test || भारतातील व्याघ्र प्रकल्प टेस्ट ||
सामान्य ज्ञान (General Knowledge)
ü
क्रीडा (Sports)
ü
इतिहास (History)
ü
संस्कृती (Culture)
ü
भूगोल (Geography)
ü
आर्थिक परिप्रेक्ष्य (Economic
Scene)
ü
सामान्य राज्यशास्त्र (General
Polity)
ü
भारतीय संविधान (Indian
Constitution)
ü
वैज्ञानिक संशोधन (Scientific
Research)
अधिक वाचा : महत्त्वाची एकके, महत्वाची उपकरणे आणि त्यांचे उपयोग || important units
English
ü
Synonyms/Homonyms
ü
Antonyms
ü
Spellings/Detecting Mis-spelt words
ü
Idioms & Phrases
ü
One Word Substitution
ü
Improvement of Sentences
ü
Active/Passive Voice of Verbs
ü
Conversion into Direct/Indirect narration
ü
Sentence Rearrangement
ü
Cloze Passage
ü
Spot the Error
ü
Fill in the Blanks
Hindi (हिंदी)
ü
संधि और संधि विच्छेद
ü
उपसर्ग
ü
प्रत्यय
ü
पर्यायवाची शब्द
ü
मुहावरे और लोकोक्तियाँ
ü
सामासिक पदों की रचना और समास विग्रह
ü
विपरीतार्थक (विलोम) शब्द
ü
शब्द-युग्म
ü
वाक्यांश के लिए एक सार्थक शब्द
ü
संज्ञा शब्दों से विशेषण बनाना
ü
अनेकार्थक शब्द
ü
वाक्य-शुद्धि : अशुद्ध वाक्यों का
शुद्धिकरण और वाक्यगत अशुद्धि का कारण
ü
वाच्य : कर्तृवाच्य, कर्मवाच्य और भाववाच्य प्रयोग
ü
क्रिया : सकर्मक, अकर्मक और पूर्वकालिक क्रियाएँ
ü
शब्द-शुद्धि : अशुद्ध शब्दों का
शुद्धिकरण और शब्दगत अशुद्धि का कारण
ü
अंग्रेजी के पारिभाषिक (तकनीकी) शब्दों
के समानार्थक हिंदी शब्द
ü
सरल, संयुक्त और मिश्र अंग्रेजी वाक्यों का हिंदी में रूपांतरण और हिंदी
वाक्यों का अंग्रेजी में रूपांतरण
ü
कार्यालयी पत्रों से संबंधित ज्ञान
(शारीरिक मानक चाचणी)
लिखित परीक्षा उत्तीर्ण झालेल्या
उमेदवारांना शारीरिक मानक चाचणी (PST) साठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. जो
उमेदवार PST साठी पात्र ठरू शकला नाही त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
पुरुष
उमेदवार महिला उमेदवार
उंची ( General, SC & OBC) 170 157
( ST ) 162.5 150
छाती (General, SC & OBC) 80/
5 -
( ST ) 76 / 5 -
(शारीरिक कार्यक्षमता चाचणी)
लिखित परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर
उमेदवारांनी शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) साठी उपस्थित
राहणे आवश्यक आहे. सर्व उमेदवारांनी PET परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे
अन्यथा त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल.
पुरुष महिला
ü
5 km in 24 min 1.6
km in 8½ min लडाख रिजन सोडून इतर उमेदवार
ü
1.6 km in 6½ min 800
m in 4 min लडाख रिजन
SSC GD भरती 2024 रिक्त जागांचा तपशील
विभाग एकूण जागा
BSF 6174
CISF 11025
CRPF 3337
SSB 635
ITBP 3189
AR 1490
SSF 296
एकूण 26,146...
0 Comments