Total Pageviews

मराठी व्याकरण टेस्ट

पोलीस भरती मराठी व्याकरण टेस्ट

स्वराज्य करियर अकॅडमी'-कांदिवली (पूर्व)

पोलीस भरती मराठी व्याकरण टेस्ट (10 गुण)

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
तुमची मेहनत तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक अडचण तुम्हाला पुढे जाण्यासाठी शिकवते.
आत्मविश्वास ठेवा, मन लावून प्रयत्न करा आणि उत्तम कामगिरी करा!
एकूण प्रश्न: 10 | दिलेला वेळ: 30 मिनिटे
प्रश्न 1: खालीलपैकी कोणते शब्द सर्वनामाचे उदाहरण आहे?
प्रश्न 2: खालीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे?
प्रश्न 3: खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नामाचे उदाहरण आहे?
प्रश्न 4: खालीलपैकी कोणते शब्द क्रियापद आहे?
प्रश्न 5: खालीलपैकी कोणते शब्द विशेषणाचे उदाहरण आहे?
प्रश्न 6: खालीलपैकी कोणते शब्द क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे?
प्रश्न 7: खालीलपैकी कोणते वाक्य अपूर्ण वाक्य आहे?
प्रश्न 8: खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द 'आनंदित' आहे?
प्रश्न 9: खालीलपैकी कोणता शब्द भूतकाल दर्शवितो?
प्रश्न 10: खालीलपैकी कोणते वाक्य कर्तृवाच्य आहे?

Post a Comment

0 Comments