Total Pageviews

पोलीस भरती टेस्ट

 पोलीस भरती टेस्ट 

राज्यात पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे . आपण ही या वर्षी पोलीस भरती देणार असाल तर आपणस खूप साऱ्या शुभेच्या . लेखी आणि मैदानी या दोन्ही मध्ये आपल कौशल्य दाखवून आपण महाराष्ट्र पोलीस दलात समाविष्ट होवू शकता. परंतु त्यासाठी अभ्यासाचे योग्य नियोजन , मैदानीचा कसून सराव आवश्यक आहे . आपण या पेज वर लेखी साठी आवश्यक असणारी गोष्ट ती म्हणजे झालेल्या अभ्यासाचे रिव्हिजन करणे . रिव्हिजन मधील महत्त्वाचा भाग म्हणजे टेस्ट . आपण येथे पोलीस भरती टेस्ट सोडवणार आहोत .

पोलीस भरती टेस्ट

 पोलीस भरती टेस्ट 



 पोलीस भरती टेस्ट 

प्रकरणानुसार टेस्ट सोडविण्यासाठी पोलीस भरती app download करा - क्लिक करा 



खालील टेस्ट सोडवा 



प्रश्न १. भारतीय राज्यघटनेच्या कलम ८२ मधील तरतुदी प्रमाणे राज्यामध्ये लोकसभेच्या जागांचे वाटप यानंतर कोणत्या वर्षा नंतर होऊ शकते?

      १) २०१८

      २) २०२१

      ३) २०२६ 

      ४) २०३१

 


प्रश्न २. खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावरून असे दिसून येते की वास्तविक कार्यकारी सत्ता पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातात असते.

      १) संसदीय लोकशाही 

      २) अध्यक्षीय लोकशाही

      ३) प्रातिनिधिक लोकशाही

      ४) प्रत्यक्ष लोकशाही

 

 

 

 

 

JOIN TELEGRAM            WHATSAPP CHANEL      EXAMWORLD24 – NOTES AND TEST  

                          POLICE BHARTI APP -DOWNLOD NOW

 

प्रश्न ३. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रपतींना मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक करण्यात आले आहे.

      १) ४२ वी घटना दुरुस्ती 

      २) ४४ वी घटना दुरुस्ती

      ३) २४ वी घटना दुरुस्ती

      ४) ५२ वी घटना दुरुस्ती

 

 

प्रश्न ४. १९३५ च्या कायद्यांत खालीलपैकी कोणत्या बाबीची तरतूद आहे.

      १) प्रौढ मताधिकर

      २) साम्राज्यांर्गत शासनाधिकार

      ३) सापेक्ष स्वायत्तता

      ४) प्रांतिक स्वायत्तता 

 

प्रश्न ५. खालीलपैकी ...... न्यायालयीन निर्णया द्वारे प्रास्ताविका घटनेचा भाग नाही असे नमूद करण्यात आले होते.

      १) बेरुवाली खटला १९६० 

      २) गोलखनाथ खटला

      ३) केशवानंद भारती खटला १८७३

      ४) LIC खटला

 

प्रश्न ६. भारतीय संविधानाच्या १९ (१) या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश होत नाही.

१) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य.

२) मुद्रण स्वतंत्र्य. 

३) भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वतंत्र.

४) विनाशख व शांतपणे एका जमण्याचे स्वतंत्र.

 

JOIN TELEGRAM

 

प्रश्न ७. खालीलपैकी कोणत्या सरन्यायाधीशांनी प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी पार पाडली होती.

      १) एम. सी. छागल

      २) वाय चंद्रचूड

      ३) यापैकी नाही

      ४) एम. हिदायतुल्ला 

 

प्रश्न ८. खालील राज्यांचा निर्मिती नुसार क्रम लावा.

      १) झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड

      २) उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड

      ३) छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड

      ४) छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड 

 

 

प्रश्न ९. एखादे विधेयक हे वित्त विधेयक आहे का नाही असा प्रश्न उदभवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो?

      १) राष्ट्रपती

      २) उपराष्ट्रपती

      ३) तोकसभेचे सभापाती 

      ४) पतप्रधान

 

प्रश्न १०. भारतीय घटनेच्या अनुच्छेद ३१२ अनुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आल्या आहेत ?

      १) चौदा

      २) दोन

      ३) तीन 

      ४) सोळा

 

 

 

WHATSAPP CHANEL     JOIN Now

 

प्रश्न ११. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

अ) गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळावर नेमणूक झालेले सत्येंद्रप्रसन्न सिन्हा प्रथम भारतीय होते.

ब) सत्येंद्रप्रसन्न सिन्हा त्यानंतर एका प्रांताचे गव्हर्नर बनविले गेले व तसे नेमणूक झालेले ते इंग्रजांच्या काळातील दुसरे भारतीय होते.

पर्यायी उत्तरे

      १) अ ब दोन्ही नाहीत

      २) केवळ अ 

      ३) अ ब दोन्ही

      ४) केवळ ब

 

प्रश्न १२. बहिष्कार हे अस्त्र पराकाष्टेचा उपाय म्हणून राखून ठेवावे असे कोणाचे मत होते?

      १) महादेव गोविंद रानडे

      २) गोपाळ कृष्ण गोखले 

      ३) फिरोजशहा मेहता

      ४) दादाभाई नौरोजी

 

प्रश्न १३. संवाद कौमुदी हे वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली.

      १) राजा राममोहन रॉय 

      २) केशव चंद्रसेन

      ३) देवेंद्रनाथ टागोर

      ४) ईश्वरचंद्र विद्यासागर

 

 

प्रश्न १४. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४०० चौ.किमी निशीत करणारा गव्हर्नर जनरल कोण आहे.

      १) लॉर्ड कॉर्नवॉलीस 

      २) लॉर्ड लिटन

      ३) लॉर्ड रिपन

      ४) वॉरन हेस्टिंग्ज

 

                          POLICE BHARTI APP -DOWNLOD NOW

 

प्रश्न १५. कर बसूलीसाठी 'अमीन' हे कर्मचारी पद कोणत्या गव्हर्नर जनरलने निर्माण केले.

      १) लॉर्ड वॉरन हेस्टीज 

      २) लॉर्ड बंटिक

      ३) लॉर्ड मेकॉले

      ४) यापैकी नाही.

 

प्रश्न १६. खालीलपैकी कोणी मराठ्यांच्या राजकारणात "विकृत, कपटी, कारस्थानी" संबोधले होते.

      १) लॉर्ट हेस्टिंग्ज

      २) लॉर्ड रिचर्ड वेलस्ली 

      ३) लॉर्ड बेंटिक

      ४) लॉर्ड डलहौसी

 

प्रश्न १७. वेल्लोरला शिपायांचे बंड झाले तेव्हा मद्रासचा गव्हर्नर कोण होता.

      १) लॉर्ड मॅकडोनाल्ड

      २) लॉर्ड मॅकिन्ले

      ३) लॉर्ड रिपन 

      ४) लॉर्ड बॅटिक

 

प्रश्न १८. नीलदर्पण नाटकाचे इंग्रजी भाषांतर केले होते.

      १) ले.गव्हर्नर ग्रँट 

      २) ले.गव्हर्नर मेटकाल्फ

      ३) ले.गव्हर्नर रॅडक्लीफ

      ४) यापैकी नाही

 

प्रश्न १९. दुसऱ्या गोलमेज परिषदेत "भारतीय महिलांचे" प्रतिनिधित्व करण्यासाठी कोण उपस्थित होते.

      १) अॅनी बेझंट

      २) भगिनी निवेदिता

      ३) उषा मेहता

      ४) सरोजिनी नायडू

 

प्रश्न २०. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसद्वारे ''संपूर्ण लोकशाही' या तत्वाचा स्वीकार कोणत्या अधिवेशनात करण्यात आला.

      १) १९०७ सुरत अधिवेशन

      २) १९३१ कराची अधिवेशन

      ३) १९३४ नागपूर अभिवेशन

      ४) १९३६ फैजपूर अधिवेशन

 

प्रश्न २१. भारतीय राष्ट्रध्वजाचे वर्णन संविधान सभेसमोर कोणत्या भारतीय नेत्याने केले होते.

      १) डा. राजेन्द्रप्रसाद

      २) पिंगली व्यंकेया

      ३) डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन 

      ४) पंडित जवाहरलाल नेहरू





Post a Comment

0 Comments