तलाठी भरती अभ्यासक्रम
तलाठी हा महसूल
विभागातील गट क चा अधिकारी . गट क चा
अधिकारी जरी असला तरी ग्रामीण पातळीवर त्याचा दबदबा हा असतो . तलाठी भरतीची
महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी आतुरतेने वाट बघत असतात. या येणाऱ्या आगामी काळात
मोठ्या भरतीची शक्यता आहे. फक्त वाट बघून काहीच होत नाही तरअभ्यासाचे योग्य नियोजन
असणे गरजेचे आहे. त्यासाठी नव्याने भरती करणाऱ्या विद्यार्थांना तलाठीच्या
अभ्यासक्रमाची पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे .
तर बघूया
तालाठीचा अभ्यासक्रम
![]() |
तलाठी अभ्यासक्रम |
परीक्षेत
प्रामुख्याने 4 विषयांचा समावेश होतो .
- मराठी -25 प्रश्न
- इंग्रजी- 25 प्रश्न
- समान्य ज्ञान - 25 प्रश्न
- बौद्धिक चाचणी -25 प्रश्न
काही ठळक मुद्दे
:
- तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जातील
- .
- परीक्षेचा कालावधी 2 तास
- प्रश्नांचा दर्जा मराठी 12 वी आणि इतर विषय पदवी
- हि परीक्षा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत होते .
तलाठी अभ्यासक्रम
विषांचा तपशील :
|
विषय |
तपशील |
1 |
मराठी – मराठी व्याकरण |
भाषा,शब्दांच्या
जाती,प्रयोग,समास
,वाक्यरचना अलंकार ,शब्दार्थ ,समानार्थी, विरुद्धार्थी, इतर सर्व
शब्दार्थ , प्रसिद्ध
पुस्तके आणि लेखक |
2 |
इंग्रजी |
Grammar (Synonyms,
Autonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question
Tag) Vocabulary (Use of
Idioms and Phrases and their meaning, Expressions) Fill in the
blanks in the sentence Simple
Sentence structure (Error, Types of Sentence) |
3 |
समान्य अध्ययन |
इतिहास, भूगोल, भारताची
राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी,माहिती व
तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक |
4 |
बुद्धिमापन चाचणी |
बुद्धिमत्ता (कमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व
अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून
निष्कर्ष, वेन आकृती.) अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग
संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व
चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी) |
![]() |
https://t.me/+TDUv3HQ771piMzhl |
पोलीस भरती /तलाठी भरती app- क्लिक करा
0 Comments