Police bharti Imp Questions पोलीस भरती मिश्र प्रश्न संच
अणुऊर्जा आयोगाचे पहिले
अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती ?
१)
डॉ.आर.चिदंबरम
२)
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
३)
डॉ.होमी जहांगीर भाभा
४)
डॉ.श्रीकुमार बॅनर्जी
विभक्ती
प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मुळ रूपात होणार्या बदलाला काय म्हणतात ?
१)
प्रत्यय
२)
सामान्यरूप
३)
अव्यय
४)
शब्दसिद्धी
‘उंट’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा ?
१)
सांडणी
२)
उंटीन
३)
उंटणी
४) उंट
‘डेव्हिस कप’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
१)
कॅरम
२)
टेबल टेनिस
३)
फुटबॉल
४) लॉन
टेनिस
Police bharti Imp Questions पोलीस भरती मिश्र प्रश्न संच
‘ग्रॅमी पुरस्कार’ कोणत्या क्षेत्रातील
कार्यासाठी दिला जातो ?
१) साहित्य
२)
संगीत
३)
वृत्तपत्र
४)
शांतता
पठाणकोट दहशतवादी हल्ला
परतावून लावण्यासाठी पठाणकोटमध्ये कोणते ऑपरेशन राबविण्यात आले होते ?
१)
ऑपरेशन पठाणकोट
२)
ऑपरेशन विक्टरी
३)
ऑपरेशन ढांगू
४)
वरीलपैकी नाही
देशातील पहिले ई-कोर्टाचे
अनावरण कोणत्या शहरात करण्यात आले ?
१)
हैदराबाद
२)
बंगळुरू
३)
मुंबई
४)
नागपुर
भारतातील बँकिंग
क्षेत्रातील नियंत्रण व संचालन करणारी सर्वोच्च बँक कोणती ?
१) SBI
२) RBI
३) BOI
४) CBI
मातीखालील माती हे
व्यक्तिचरित्र कोणाचे आहे ?
१)
नामदेव ढसाळ
२)
जयवंत दळवी
३)
भालचंद्र नेमाडे
४)
आनंत यादव
‘मुन्नू अ बॉय फ्रॉम काश्मीर’ या पुस्तकाचे लेखक
कोण आहेत ?
१)
सलमान रशदी
२)
मलिक सजाद
३)
एम.जे. अकबर
४) अली
अहमद
महाराष्ट्र पोलीस दलाचे
मुख्यपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे ?
१)
लोकराज्य
२)
महापोलीस
३)
न्यायमित्र
४)
दक्षता
महात्मा फुले कृषी
विद्यापीठ अहमदनगर जिल्ह्यात ............. येथे आहे ?
१) कोपरगाव
२)
राहुरी
३)
नेवासा
४)
शेवगाव
खालीलपैकी कोणते एक शहर
बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते ?
१)
औरंगाबाद
२)
अमरावती
३)
सांगली
४)
सातारा
महाराष्ट्रातील सर्वात कमी
साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे ?
१)
जालना
२) बीड
३)
नंदुरबार
४)
गडचिरोली
भोपालमध्ये झालेली विषारी
वायु दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती ?
१)
क्लोरीन
२)
अमोनिया
३)
मिथाईल आयसोसायनाईट
४)
आल्फेड मिथेन
खालीलपैकी कोणत्या
जिल्ह्याची सीमा परभणी जिल्ह्याला लागून नाही ?
१)
लातूर
२)
उस्मानाबाद
३) बीड
४)
जालना
बीड जिल्ह्यातील
खालीलपैकी कोणते ठिकाण ‘धाकटी पंढरी’ म्हणून ओळखले जाते ?
१)
चाकरवाडी
२)
कपिलधार
३)
आंबेजोगाई
४)
नारायणगड
सापेक्षता सिद्धांत
कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे ?
१)
न्यूटन
२)
ग्रॅहम बेल
३)
आईनस्टाईन
४)
सी.व्ही. रमन
सर्वोच्च न्यायालयाच्या
पहिल्या महिला न्यायाधीश कोण आहेत ?
१)
फातीमा बिबी
२) लैला
शेठ
३)
तहिला रमाणी
४)
सुजाता मनोहर
जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला
?
अ) न्यूटन
ब) सी व्ही रमन
क) आईनस्टाइन
ड) चार्ल्स डार्विन
CDMA तंत्रज्ञान कशाशी
संबंधित आहे ?
१)
संगणक
२)
खाणकाम
३)
अंतरीक्ष यान
४)
मोबाइल फोन
जिल्हा परिषदेच्या मुख्य
प्रशासकीय अधिकार्यास काय म्हणतात ?
१)
मुख्याधिकारी
२)
मुख्य कार्यकारी अधिकारी
३)
कार्यकारी अधिकारी
४)
मुख्य प्रशासकीय अधिकारी
घरातील सर्व विद्युत
उपकरणे ............ दाखवतात ?
१) एकसर जोडणी
२) त्रैस्तर जोडणी
३) समांतर
जोडणी
४) वरीलपैकी नाही
आगाखान पॅलेस येथे
कस्तुरबांचा मृत्यू झाला. हा आगाखान पॅलेस महाराष्ट्रात कोठे आहे ?
१) पुणे
२) औरंगाबाद
३) मुंबई
४) अहमदनगर
लोकआयुक्त हे पद
महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्त्वात आले ?
१) 1968 साली
२) 1973 साली
३) 1962 साली
४) 1972
साली
मराठी
भाषेचे लेखन आपण..... लिपीत करतो.
अ.
अर्धमागधी
ब.
पाली
क.
देवनागरी
ड.
मोडी
तोडांवाटे निघणाऱ्या मुलध्वनींना ......
म्हणतात.
अ.
शब्द
ब. वाक्य
क.
वर्ण
ड.
स्वर
मराठी भाषेतील 'ळ' या वर्णाचे वैशिष्ट्य कोणते?
अ. मृदु वर्ण
ब.
स्वतंत्र वर्ण
क.
कठोर वर्ण
ड.
अद्य वर्ण
खाताना सावकाश व चावून खावे. या वाक्यातील 'सावकाश' हे ........ क्रियाविशेषण
आहे?
अ.
कालवाचक
ब. स्थलवाचक
क. रीतिवाचक
ड. यापैकी नाही
पुढील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा.
माणसाने सदा हसतमुख रहावे.
अ.
माणसाने/माणूस
ब. सदा
क.
हसतमुख
ड. रहावे
खालील वाक्यातील अयोग्य वाक्य कोणते?
अ.
क्रियाविशेषण हे विकारी असते.
ब. क्रियाविशेषणे अव्यये असते.
क. क्रियाविशेषण सव्यये नाहीत.
ड. कोणतेही नाही.
खालील दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते?
अ.
नदी
ब. सह्याद्री
क. धैर्य
ड. समुद्र
उत्कृष्ट खेळाडू देशाला भुषण ठरतो. अधोरेखीत
शब्द खेळाडू या शब्दाची जात ओळखा.
अ.
धातु साधित नाम
ब.
भाववाचक नाम
क.
सामान्य नाम
ड. सर्वनाम
पुढील पर्यायांपैकी विशेष नाम ओळखा.
अ.
नदी
ब.
पर्वत
क.
मुलगा
ड.
मुंबई
बोलका पोपट उडून गेला. बोलका या अधोरेखित
विशेषणाचा प्रकार ओळखा.
अ.
धातूसाधित
ब.
गुण विशेषण
क. अनिश्चित
ड. विशेषण नाही
. माझा आनंद द्विगुणित झाला. द्विगुणित या
अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा.
अ.
पृथ्थकत्ववाचक
ब.
अनिश्चित
क. आवृत्ती वाचक
ड. सार्वनामिक
आम्ही पाची भावंडे पुण्यात शिकलो. पाची या अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा.
अ.
गणनावाचक
ब.
पृथ्थकत्ववाचक
क.
क्रमवाचक
ड.
आवृत्तीवाचक
खलील वाक्यातील विशेषण ओळखा. 'बागेत रंगीबेरंगी फुले उमलली होती.
अ.
बागेत
ब.
रंगीबेरंगी
क.
फुले
ड.
होती
गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?
अ.
सकर्मक
ब.
अकर्मक
क.
द्विकर्मक
ड. प्रश्नार्थक
'बाळ एवढा लाडू खाऊन टाक' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा ?
अ.
संयुक्त
ब. सिद्ध
क. साधित
ड. प्रश्नार्थक
'आई मुलाला हसविते.' या वाक्यातील 'हसविते' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते.
अ.
संयुक्त क्रियापद
ब.
शक्य क्रियापद
क.
प्रयोजक क्रियापद
ड.
भावकर्तृक क्रियापद
. 'बसला' या शब्दाची जात कोणती?
अ. नाम
ब. क्रियाविशेषण
क. क्रियापद
ड. विशेषण
'मी बैलाला मारतो.' या वाक्यातील कर्म कोणते ते ओळखा?
अ.
मी
ब.
मारतो
क. बैलाला
ड. यापैकी कोणतेही नाही
खालीलपैकी कोणते फळ जॅम तयार करण्यासाठी वापरले
जाते?
अ)
सफरचंद
ब)
द्राक्षे
क)
पपई
ड)
वरील सर्व
स्कीनवर प्राप्त केली न जाऊ शकणारी प्रतिमा
कोणती आहे ?
अ)
आभासी प्रतिमा
ब)
वास्तविक प्रतिमा
क)
उलटी प्रतिमा
ड)
यापैकी नाही
पाण्याखालील ध्वनी मोजमाप करण्यासाठी कोणते साधन
वापरले जाते ?
अ)
हायड्रोफोन
ब)
रडार
क)
सोनार
ड)
यापैकी नाही
शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो?
अ)
1 मार्च.
ब)
2 मार्च
क)
3 मार्च
ड)
29 फेब्रुवारी
‘चले जाव’ ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू
झाली ?
अ)
1942 साली
ब)
1920 साली
क)
1940 साली
ड)
1930 साली
तंबाखूमध्ये ............. हे धोकादायक रसायन
असते .
अ) युरिया
ब) युरिक आम्ल
क) निकोटीन
ड) कॅल्शियम कार्बोनेट
जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला
?
अ) न्यूटन
ब) सी व्ही रमन
क) आईनस्टाइन
ड) चार्ल्स डार्विन
मधुमेह विकारामध्ये ........ वापर केला जातो.
अ)
इंटरफेरॉन
ब)
इन्शुलीन
क)
एरिथ्रोपायेटीन
ड)
सुमॅटोस्टॅटीन
‘लोकांनी
त्याला डोक्यावर घेतले’ या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
१)
सकर्मक कर्तरी
२)
कर्मणी
३)
सकर्मक भावे
४)
अकर्मक भावे
उतरे
‘लोकांनी त्याला डोक्यावर घेतले’ या
वाक्यातील प्रयोग ओळखा ?
१) सकर्मक कर्तरी
२) कर्मणी
३) सकर्मक भावे ✔
४) अकर्मक भावे
विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी
शब्दाच्या मुळ रूपात होणार्या बदलाला काय म्हणतात ?
१) प्रत्यय
२) सामान्यरूप ✔
३) अव्यय
४) शब्दसिद्धी
‘उंट’
या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा ?
१) सांडणी ✔
२) उंटीन
३) उंटणी
४) उंट
‘डेव्हिस कप’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
१) कॅरम
२) टेबल टेनिस
३) फुटबॉल
४) लॉन टेनिस ✔
‘ग्रॅमी पुरस्कार’ कोणत्या क्षेत्रातील
कार्यासाठी दिला जातो ?
१) साहित्य
२) संगीत ✔
३) वृत्तपत्र
४) शांतता
पठाणकोट दहशतवादी हल्ला परतावून लावण्यासाठी
पठाणकोटमध्ये कोणते ऑपरेशन राबविण्यात आले होते ?
१) ऑपरेशन पठाणकोट
२) ऑपरेशन विक्टरी
३) ऑपरेशन ढांगू ✔
४) वरीलपैकी नाही
देशातील पहिले ई-कोर्टाचे अनावरण कोणत्या शहरात
करण्यात आले ?
१) हैदराबाद ✔
२) बंगळुरू
३) मुंबई
४) नागपुर
मातीखालील माती हे व्यक्तिचरित्र कोणाचे आहे ?
१) नामदेव ढसाळ
२) जयवंत दळवी
३) भालचंद्र नेमाडे
४) आनंत यादव ✔
‘मुन्नू अ बॉय फ्रॉम काश्मीर’ या पुस्तकाचे लेखक
कोण आहेत ?
१) सलमान रशदी
२) मलिक सजाद ✔
३) एम.जे. अकबर
४) अली अहमद
अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची
नेमणूक करण्यात आली होती ?
१) डॉ.आर.चिदंबरम
२) डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
३) डॉ.होमी जहांगीर भाभा ✔
४) डॉ.श्रीकुमार बॅनर्जी
महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यपत्र म्हणून ओळखले
जाणारे मासिक कोणते आहे ?
१) लोकराज्य
२) महापोलीस
३) न्यायमित्र
४) दक्षता ✔
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर जिल्ह्यात
............. येथे आहे ?
१) कोपरगाव
२) राहुरी ✔
३) नेवासा
४) शेवगाव
खालीलपैकी कोणते एक शहर बावन्न दरवाज्यांचे शहर
म्हणून ओळखले जाते ?
१) औरंगाबाद ✔
२) अमरावती
३) सांगली
४) सातारा
महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा
कोणता आहे ?
१) जालना
२) बीड
३) नंदुरबार ✔
४) गडचिरोली
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा परभणी
जिल्ह्याला लागून नाही ?
१) लातूर
२) उस्मानाबाद ✔
३) बीड
४) जालना
बीड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते ठिकाण ‘धाकटी
पंढरी’ म्हणून ओळखले जाते ?
१) चाकरवाडी
२) कपिलधार
३) आंबेजोगाई
४) नारायणगड ✔
सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकाशी संबंधित
आहे ?
१) न्यूटन
२) ग्रॅहम बेल
३) आईनस्टाईन ✔
४) सी.व्ही. रमन
सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला
न्यायाधीश कोण आहेत ?
१) फातीमा बिबी ✔
२) लैला शेठ
३) तहिला रमाणी
४) सुजाता मनोहर
भोपालमध्ये झालेली विषारी वायु दुर्घटना
कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती
?
१) क्लोरीन
२) अमोनिया
३) मिथाईल आयसोसायनाईट ✔
४) आल्फेड मिथेन
CDMA तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे ?
१) संगणक
२) खाणकाम
३) अंतरीक्ष यान
४) मोबाइल फोन ✔
जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकार्यास
काय म्हणतात ?
१) मुख्याधिकारी
२) मुख्य कार्यकारी अधिकारी ✔
३) कार्यकारी अधिकारी
४) मुख्य प्रशासकीय अधिकारी
घरातील सर्व विद्युत उपकरणे ............
दाखवतात ?
१) एकसर जोडणी
२) त्रैस्तर जोडणी
३) समांतर जोडणी
✔
४) वरीलपैकी नाही
भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचालन
करणारी सर्वोच्च बँक कोणती ?
१) SBI
२) RBI ✔
३) BOI
४) CBI
आगाखान पॅलेस येथे कस्तुरबांचा मृत्यू झाला. हा
आगाखान पॅलेस महाराष्ट्रात कोठे आहे ?
१) पुणे ✔
२) औरंगाबाद
३) मुंबई
४) अहमदनगर
लोकआयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या
वर्षी अस्तित्त्वात आले ?
१) 1968 साली
२) 1973 साली
३) 1962 साली
४) 1972 साली ✔
मराठी भाषेचे लेखन
आपण..... लिपीत करतो.
अ. अर्धमागधी
ब. पाली
क. देवनागरी ✔
ड. मोडी
तोडांवाटे निघणाऱ्या मुलध्वनींना ...... म्हणतात.
अ. शब्द
ब. वाक्य
क. वर्ण ✔
ड. स्वर
मराठी भाषेतील 'ळ' या वर्णाचे वैशिष्ट्य कोणते?
अ. मृदु वर्ण
ब. स्वतंत्र
वर्ण ✔
क. कठोर वर्ण
ड. अद्य वर्ण
खाताना सावकाश व चावून खावे. या वाक्यातील 'सावकाश' हे ........ क्रियाविशेषण
आहे?
अ. कालवाचक
ब. स्थलवाचक
क. रीतिवाचक ✔
ड. यापैकी नाही
पुढील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा. माणसाने सदा
हसतमुख रहावे.
अ.
माणसाने/माणूस
ब. सदा ✔
क. हसतमुख
ड. रहावे
खालील वाक्यातील अयोग्य वाक्य कोणते?
अ.
क्रियाविशेषण हे विकारी असते. ✔
ब. क्रियाविशेषणे अव्यये असते.
क. क्रियाविशेषण सव्यये नाहीत.
ड. कोणतेही नाही.
खालील दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते?
अ. नदी
ब. सह्याद्री ✔
क. धैर्य
ड. समुद्र
उत्कृष्ट खेळाडू देशाला भुषण ठरतो. अधोरेखीत शब्द खेळाडू
या शब्दाची जात ओळखा.
अ. धातु साधित
नाम
ब. भाववाचक नाम
क. सामान्य नाम
✔
ड. सर्वनाम
पुढील पर्यायांपैकी विशेष नाम ओळखा.
अ. नदी
ब. पर्वत
क. मुलगा
ड. मुंबई ✔
बोलका पोपट उडून गेला. बोलका या अधोरेखित विशेषणाचा प्रकार
ओळखा.
अ. धातूसाधित ✔
ब. गुण विशेषण
क. अनिश्चित
ड. विशेषण नाही
. माझा आनंद द्विगुणित झाला. द्विगुणित या अधोरेखित
विशेषणाचा प्रकार ओळखा.
अ.
पृथ्थकत्ववाचक
ब. अनिश्चित
क. आवृत्ती वाचक ✔
ड. सार्वनामिक
आम्ही पाची भावंडे पुण्यात शिकलो. पाची या अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा.
अ. गणनावाचक ✔
ब.
पृथ्थकत्ववाचक
क. क्रमवाचक
ड. आवृत्तीवाचक
खलील वाक्यातील विशेषण ओळखा. 'बागेत रंगीबेरंगी फुले
उमलली होती.
अ. बागेत
ब. रंगीबेरंगी ✔
क. फुले
ड. होती
गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात' या वाक्यातील क्रियापदाचा
प्रकार ओळखा?
अ. सकर्मक
ब. अकर्मक
क. द्विकर्मक ✔
ड. प्रश्नार्थक
'बाळ एवढा लाडू खाऊन टाक' या वाक्यातील क्रियापदाचा
प्रकार सांगा ?
अ. संयुक्त ✔
ब. सिद्ध
क. साधित
ड. प्रश्नार्थक
'आई मुलाला हसविते.' या वाक्यातील 'हसविते' हे क्रियापद कोणत्या
प्रकारात येते.
अ. संयुक्त
क्रियापद
ब. शक्य
क्रियापद
क. प्रयोजक
क्रियापद ✔
ड. भावकर्तृक
क्रियापद
. 'बसला' या शब्दाची जात कोणती?
अ. नाम
ब. क्रियाविशेषण
क. क्रियापद ✔
ड. विशेषण
'मी बैलाला मारतो.' या वाक्यातील कर्म कोणते ते
ओळखा?
अ. मी
ब. मारतो
क. बैलाला ✔
ड. यापैकी कोणतेही नाही
खालीलपैकी कोणते फळ जॅम तयार करण्यासाठी वापरले जाते?
अ) सफरचंद
ब) द्राक्षे
क) पपई
ड) वरील सर्व ✔
स्कीनवर प्राप्त केली न जाऊ शकणारी प्रतिमा कोणती आहे ?
अ) आभासी
प्रतिमा ✔
ब) वास्तविक
प्रतिमा
क) उलटी
प्रतिमा
ड) यापैकी नाही
पाण्याखालील ध्वनी मोजमाप करण्यासाठी कोणते साधन वापरले
जाते ?
अ) हायड्रोफोन ✔
ब) रडार
क) सोनार
ड) यापैकी नाही
शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो?
अ) 1 मार्च. ✔
ब) 2 मार्च
क) 3 मार्च
ड) 29 फेब्रुवारी
‘चले जाव’ ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू
झाली ?
अ) 1942 साली ✔
ब) 1920 साली
क) 1940 साली
ड) 1930 साली
तंबाखूमध्ये ............. हे धोकादायक रसायन असते .
अ) युरिया
ब) युरिक आम्ल
क) निकोटीन ✔
ड) कॅल्शियम कार्बोनेट
जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला ?
अ) न्यूटन
ब) सी व्ही रमन
क) आईनस्टाइन
ड) चार्ल्स डार्विन ✔
मधुमेह विकारामध्ये ........ वापर केला जातो.
अ) इंटरफेरॉन
ब) इन्शुलीन ✔
क) एरिथ्रोपायेटीन
ड)
सुमॅटोस्टॅटीन
0 Comments